लेखक लिहितो तेव्हा नेमकं काय घडत असतं?
कल्पना कुठून येतात आणि त्या शब्दांचं रूप कसं घेतात?
प्रसिद्ध मराठी लेखक मिलिंद शिंत्रे यांच्याशी साधणार आहोत असा संवाद, जो त्यांच्या लेखनाच्या आणि सर्जनशीलतेच्या प्रवासाचे अनेक पैलू उलगडेल.
मुलाखतकार : प्रसिद्ध अभिनेत्री योगिनी पोफळे
प्रिसिजन वाचन अभियानात भेटूया…
लेखकाला वाचण्याबरोबरच त्याला समजून घेण्यासाठी!
शनिवार | ५ सप्टेंबर २०२६
सायंकाळी ६:२५ वा.
डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह, सोलापूर
वाचा… जाणून घ्या… संवाद साधा!








