• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण

Yes News Marathi by Yes News Marathi
August 15, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते ध्वजारोहण
0
SHARES
4
VIEWS

सोलापूर : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात आज महापौर विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मलाताई जंगम कामगार कल्याण व जनसंपर्क सभापती श्रद्धा पवार महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, मुख्यालेखाधिकारी रत्नराज जवळगेकर उपायुक्त सोनाली यादव यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ शपथ घेतली. निरोगी समाज निर्माण करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा तसेच पाण्याचे संवर्धन करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापौर विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा, कार्यक्षमता आणि उल्लेखनीय योगदानाबद्दलसोलापूर : भारताच्या ८०व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त सोलापूर महानगरपालिकेच्या इंद्रभवन परिसरात आज महापौर विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देऊन स्वातंत्र्यसंग्रामातील हुतात्मे व स्वातंत्र्यसैनिकांना अभिवादन करण्यात आले.

याप्रसंगी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृहनेते नरेंद्रजी काळे, स्थायी समिती सभापती रंजिता चाकोते, शहराध्यक्ष तथा नगरसेविका रोहिणी तडवळकर, महिला व बालकल्याण सभापती निर्मला जंगम, विधी समिती सभापती सत्यजित वाघमोडे मंडई व उद्यान सभापती राजशेखर पाटील कामगार कल्याण व जनसंपर्क सभापती श्रद्धा पवार स्थापत्य समितीचे सभापती विजय चिप्पा, महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, गटनेते अमोल बापू शिंदे नगरसेविका श्रीदेवी फुलारे नगरसेविका संगीता जाधव नगरसेवक प्रशांत पल्ली, नगरसेवक नय्युम सालार नगरसेविका संगीता जाधव नगरसेविका वंदना गायकवाड, अतिरिक्त आयुक्त संदीप करंजे, अतिरिक्त आयुक्त वीणा पवार, मुख्यालेखाधिकारी रत्नराज जवळगेकर उपायुक्त सोनाली यादव यांच्यासह महानगरपालिकेचे पदाधिकारी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

स्वातंत्र्यदिनाच्या या कार्यक्रमात उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी तंबाखूमुक्तीची शपथ शपथ घेतली. निरोगी समाज निर्माण करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थांपासून दूर राहण्याचा तसेच पाण्याचे संवर्धन करून त्याचा काटकसरीने वापर करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

तसेच सोलापूर महानगरपालिकेच्या विविध विभागांमध्ये उत्कृष्ट व उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या गुणवंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा महापौर विनायक कोंड्याल यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. आपल्या कर्तव्याप्रती निष्ठा, कार्यक्षमता आणि उल्लेखनीय योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व सोलापूरकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. त्यांचे कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

यावेळी महापौर विनायक कोंड्याल यांनी सर्व सोलापूरकरांना स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा देत शहराच्या विकासासाठी महानगरपालिकेचे अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी आणि नागरिक यांनी एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नगरसचिव प्रवीण दंतकाळे यांनी केली

Previous Post

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त विविध विभागांच्या पुरस्कारांचे वितरण

Next Post

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

Related Posts

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

October 2, 2026
इतर घडामोडी

सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार- प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन

October 2, 2026
कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
Next Post
मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

मुद्रांक बुडविल्याचे प्रकरण आले अंगलट.. पार्क स्टेडियम पुन्हा महापालिकेच्या ताब्यात…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026