• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

यंदा फेब्रुवारीपर्यंतच्या रात्री गुलाबी थंडीच्या : IMD

Yes News Marathi by Yes News Marathi
November 30, 2020
in मुख्य बातमी
0
यंदा फेब्रुवारीपर्यंतच्या रात्री गुलाबी थंडीच्या : IMD
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क । हिवाळ्याच्या आगामी हंगामात (डिसेंबर ते फेब्रुवारी) उत्तर, उत्तर-पश्चिम व मध्य भारताच्या बहुतांश उपविभागांमध्ये तसेच पूर्व भारतामधील काही विभागांमध्ये किमान तापमान सामान्य कमी राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांना फेब्रुवारीपर्यंत गुलाबी थंडीचा अनुभव घेता येणार आहे.

भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, देशातील बहुतांश भागांमध्ये डिसेंबर, जानेवारी व फेब्रुवारी या महिन्यांमध्ये किमान तापमान हे सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. पूर्वोत्तर भागांमध्ये व दक्षिण भारतातील बहुतांश उपविभागांमध्ये किमान तापमान हे सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. तसेच, पूर्वोत्तरच्या काही भागांमध्ये व उत्तर भारतातील बहुतांश ठिकाणांवर कमाल तपामान हे सामान्यपेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे. मध्य भारताच्या काही उपविभागांमध्ये व दक्षिण भारताच्या काही कमला तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Previous Post

उर्मिला मातोंडकर सोमवारी शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता

Next Post

दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी होणार

Related Posts

विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर
मुख्य बातमी

विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर

November 16, 2026
तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…
मुख्य बातमी

तलावातील प्रदूषणाकडे दुर्लक्ष,आता दीड कोटींची विद्युत रोषणाई…

November 15, 2026
ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !
मुख्य बातमी

ऑक्टोबरमध्ये वस्तूंची निर्यात विक्रमी ५० अब्ज डॉलरवर !

November 14, 2026
स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?
मुख्य बातमी

स्वच्छ सर्वेक्षणात सोलापूरची यंदाची कामगिरी गुलदस्त्यात! सुधारणा झाली की घसरण?

November 13, 2026
सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?
मुख्य बातमी

सुजय विखेंचे अध्यक्षपद धोक्यात ?

November 13, 2026
गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता
मुख्य बातमी

गोकुळ दूधही महागणार? दरवाढीचे संकेत; शनिवारी अंतिम निर्णयाची शक्यता

November 13, 2026
Next Post
दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी होणार

दिएगो मॅराडोना यांच्या मृत्यूची चौकशी होणार

ताज्या बातम्या

विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर

विहिरीत अडकलेले चार मृतदेह 24 तासानंतर काढण्यात आले बाहेर

November 16, 2026
कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …

कोकणवासियांसाठी आनंदाची बातमी ; एका तासात कोकणात पोहोचणार ; जाणून घ्या अधिक माहिती …

November 16, 2026
आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत

आंबे विहीर दुर्घटनेतील मृत कामगारांच्या वारसांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत

November 16, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026