• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन

Yes News Marathi by Yes News Marathi
August 6, 2026
in मुख्य बातमी
0
आकांक्षित तालुक्यात 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा- सिईओ कुशल जैन
0
SHARES
0
VIEWS

निती आयोगाची जिल्हा स्तरीय समन्वय व आढावा बैठक संपन्न.

सोलापूर- आकांक्षित तालुक्यातील 38 उदिष्ठ्ये वेळेत पुर्ण करा अशा सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी दिल्या.
जिल्हा परिषद अंतर्गत निती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तालुका स्तरावरील समन्वय व आढावा बैठक आज मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अध्यक्षतेखाली घेणेत आली.

या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी, सुर्यकांत भुजबळ गटविकास अधिकारी शंकर कवितके अक्कलकोट, गटविकास अधिकारी अमित कदम करमाळा , सहगटविकास अधिकारी वसंत फुले, सांगोला तसेच जिल्हा स्तरीय संबधित विषयांचे खाते प्रमुख आणि तालुका स्तरावरील सर्व विभागप्रमुख आरोग्य, महिला व बाल विकास, शिक्षण, कृषी, पशुसंवर्धन, पाणीपुरवठा, ग्रामविकास तसेच इतर संबंधित विभागांचे अधिकारी व , तालुका फेलो कर्मचारी उपस्थित होते. या बैठकीत सिईओ कुश जैन यांनी आकांक्षित तालुका कार्यक्रमांतर्गत विविध निर्देशांकांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. आरोग्य, पोषण, शिक्षण, कृषी व पर्यावरण, पायाभूत सुविधा तसेच सामाजिक विकास या क्षेत्रांतील कामकाज अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी संबंधित विभागांना आवश्यक सूचना दिल्या.
देशातील सर्वाधिक मागासलेल्या 513 व महाराष्ट्रातील 27 तालुक्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाने आकांक्षित तालुका कार्यक्रम सुरू केला असून, सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट करमाळा व सांगोला 03 तालुक्याचा समावेश आहे.

निती आयोगाच्या Ranking मध्ये अक्कलकोट राज्यामध्ये (03) तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच सांगोला प्रगतीपथावर आहे. सदर कार्यक्रमामध्ये आरोग्य, महिला व बालकल्याण, शिक्षण, कृषी, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासाशी संबंधित निर्देशांकांवर विशेष भर देण्यात येत आहे.
जिल्ह्यातील आकांक्षित तालुक्यांसाठी 38 निर्देशांकांच्या आधारे नियमित आढावा घेतला जात असून, या बैठकीत प्रत्येक विभागाच्या कामगिरीचे सादरीकरण करण्यात आले. प्रलंबित बाबी तातडीने पूर्ण करून शासनाने निर्धारित केलेली उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.
यावेळी सर्व विभागांनी परस्पर समन्वय राखून आकांक्षित तालुका कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी संयुक्तपणे कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला.

निती आयोगाचे रॅंकींग मध्ये अक्कलकोट राज्यात ३ रा
सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट करमाळा व सांगोला 03 तालुक्याचा समावेश आहे. निती आयोगाच्या रॅंकींग मध्ये अक्कलकोट राज्यामध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तसेच सांगोला प्रगतीपथावर आहे.

Previous Post

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

Next Post

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

Related Posts

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!
मुख्य बातमी

तीस कोटीचा हा रस्ता महिन्याभरातच फोडला जाणार आहे…!

August 7, 2026
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन
मुख्य बातमी

‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

August 6, 2026
भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न
मुख्य बातमी

भावसार व्हिजन इंडिया, सोलापूर सेंट्रलतर्फे महिलांसाठी मोफत ‘पिंक ओपीडी’ आरोग्य तपासणी शिबिर उत्साहात संपन्न

August 6, 2026
बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर
मुख्य बातमी

बाळासाहेब सरवदे खून खटला…भाजप नगरसेविका शालन शिंदे यांना कोल्हापूर उच्च न्यायालयातून जामीन मंजूर

August 6, 2026
TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !
मुख्य बातमी

TOP 25 । महापालिका निवडणूक खर्च, सगळ्यांचा टक्केवारीवर डोळा..अधिकारी मालामाल !

August 6, 2026
सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती
मुख्य बातमी

सोलापूर झेडपीचा अजब कारभार, 2023 ला अपात्र शिक्षकांना आता दिली केंद्रप्रमुखाची पदोन्नती

August 4, 2026
Next Post
‘शिवरत्न’ सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

'शिवरत्न' सभागृहाचे नाव कायम ठेवण्याची मागणी; मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट

खा. डॉ. ज्योती वाघमारे यांच्याकडून सोलापुरी चादर पंतप्रधान मोदींना भेट

August 7, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026