• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विधी शाखेचा अभ्यासक्रम आता होणार मराठीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंजुरी देण्याचे आश्वासन : आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला यश

Yes News Marathi by Yes News Marathi
July 29, 2026
in Blog
0
जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : प्रतिनिधीपुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातर्फे शिकवला जाणारा विधी शाखेचा अभ्यासक्रम मराठी भाषेतून शिकवण्यात यावा, अशी मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी मंगळवारी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मुंबई येथे केली. आमदार देवेंद्र कोठे यांनी केलेल्या या मागणीला उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंजुरी देण्याबाबत आश्वासित केले.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयानुसार विधी शाखेच्या परीक्षातील प्रश्नांची उत्तरे मराठीतून देता यावीत, अशी मागणी दयानंद विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाकडे केली होती. शैक्षणिक वर्ष २०२६ – २७ पासून याप्रमाणे कार्यवाही होणार असल्याचे सांगण्यात आले होते परंतु अद्याप याबाबत कार्यवाही झाली नसल्याचे निदर्शनास आल्यानंतर आमदार देवेंद्र कोठे यांनी मंगळवारी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मागणी केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, मुंबई विद्यापीठ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ तसेच शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे विधी शाखेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा मराठी माध्यमातून घेतल्या जातात.

सोलापुरातील विद्यार्थ्यांसाठीही हा पर्याय उपलब्ध व्हावा यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या विधीशाखेचा अभ्यासक्रम आणि परीक्षा मराठी भाषेतून सुरू करण्याची मागणी आमदार देवेंद्र कोठे यांनी केल्यानंतर उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आमदार देवेंद्र कोठे यांनी अत्यंत चांगली आणि विद्यार्थी हिताची मागणी केली असून या मागणीला लवकरच मंजुरी देण्यात येईल. यावेळी मंत्री पाटील यांनी याबाबत त्वरित कार्यवाही करण्याच्या सूचनाही संचालकांना केल्या.या मागणीला मंजुरी देण्याच्या आश्वासनामुळे सोलापूर जिल्ह्यातील विधीशाखेच्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोटविधी अभ्यासक्रमाचे शिक्षण होईल आणखी सुलभपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील विधी शाखेचा अभ्यासक्रम मराठी भाषेत शिकवण्यास शासनाने मंजुरी देण्याचे आश्वासन दिल्यामुळे विधी अभ्यासक्रमाचे शिक्षण आता अधिक सुलभ होणार आहे. याबद्दल उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार.

Previous Post

रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

Related Posts

रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा
Blog

रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

July 29, 2026
जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद
Blog

जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

July 29, 2026
माढ्यातील 70 वर्षीय वृध्द आरोपीला तब्बल 6 वर्षानंतर जामीन
Blog

माढ्यातील 70 वर्षीय वृध्द आरोपीला तब्बल 6 वर्षानंतर जामीन

July 29, 2026
आषाढी वारीत धर्मादाय रुग्णालयांची वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा; ९ हजार ८४४ भाविकांची मोफत आरोग्य तपासणी
Blog

आषाढी वारीत धर्मादाय रुग्णालयांची वारकऱ्यांसाठी आरोग्यसेवा; ९ हजार ८४४ भाविकांची मोफत आरोग्य तपासणी

July 29, 2026
29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज
Blog

29 ते 31 जुलैदरम्यान राज्यातील विविध भागांत मध्यम ते मुसळधार पावसाचा अंदाज

July 29, 2026
अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर
Blog

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर

July 26, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

विधी शाखेचा अभ्यासक्रम आता होणार मराठीत उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांचे मंजुरी देण्याचे आश्वासन : आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला यश

July 29, 2026
रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

रेबीजमुळे मयत झालेल्या चिमुकल्याच्या कुटुंबीयास मुख्यमंत्री सहायता निधीतून ५ लाखांची होणार मदत आमदार देवेंद्र कोठे यांचा यशस्वी पाठपुरावा

July 29, 2026
जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

जीआय मानांकनप्राप्त सोलापूरचे चादर आणि टॉवेल महाराष्ट्र शासनाने खरेदी करण्याच्या आमदार देवेंद्र कोठे यांच्या मागणीला शासनाचा सकारात्मक प्रतिसाद

July 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026