• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहाने स्वागत

Yes News Marathi by Yes News Marathi
July 19, 2026
in Blog
0
धर्मपुरीत संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून भक्तिमय वातावरणात व मोठ्या उत्साहाने स्वागत
0
SHARES
1
VIEWS

पालकमंत्री जयकुमार गोरे व जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून पादुका पूजन व पुष्पहार अर्पण

सोलापूर जिल्हा प्रशासनाकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी रथावर पुष्पवृष्टी

पंढरपूर – आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवलेल्या श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे आज धर्मपुरी येथे भक्तिमय व टाळ-मृदंगाच्या गजरात आगमन झाले. यावेळी ग्रामविकास विभाग व जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुका चे दर्शन घेऊन पुष्पहार अर्पण करत मोठ्या उत्साहाने स्वागत केले. यावेळी सोलापूर जिल्हा प्रशासनाच्या वतीने पालखी रथावर पुष्पवृष्टी करण्यात आली. टाळ मृदुंगाच्या गजरात पालकमंत्री पालखी सोबत चालले.

धर्मपुरी पालखीतळावर वारकरी भाविक व ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली होती. राम कृष्ण हरी…‘ज्ञानोबा माऊली, तुकाराम’ च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. पोलीस बँड पथकाने बँड मधून भक्तीमय धून वाजवून पालखीचे स्वागत उत्साहाने केले. जिल्हा प्रशासनाच्या वतीने श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थानचे प्रमुख विश्वस्त भावार्थ देखणे महाराज यांचे स्वागत करण्यात आले.

याप्रसंगी आमदार उत्तम जानकर, जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील, सोलापूर पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी, सातारा पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, सातारा मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, माजी आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, उपविभागीय अधिकारी विजया पांगारकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपूरवाड, तहसीलदार सुरेश शेजुळ यांच्यासह दोन्ही जिल्ह्यातील संबंधित अधिकारी व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रशासनाकडून चोख व्यवस्था:
पालखीच्या स्वागतासाठी धर्मपुरी पालखीतळावर जिल्हा प्रशासनाने चोख व्यवस्था केली आहे. पिण्याचे पाणी, स्वच्छता, वैद्यकीय पथक, वीज, वाहतूक व कायदा-सुव्यवस्था याबाबत विशेष नियोजन करण्यात आले आहे. या ठिकाणी आरोग्य विभागाच्या वतीने वारकरी भाविकांची प्राथमिक आरोग्य तपासणी केली जात आहे. जिल्हा परिषदेच्या वतीने हिरकणी कक्ष सज्ज ठेवण्यात आलेला आहे. त्याबरोबरच भाविकांच्या पायाने आराम मिळावा साठी फूट मसाज मशीनची व्यवस्था करण्यात आली असून हजारो भाविक याचा लाभ घेत आहे. त्याप्रमाणेच वारकऱ्याच्या आरोग्य सेवेसाठी आरोग्य दूत, आरोग्य बाईक तैनात करण्यात आले आहे.

Previous Post

TOP 25 | कारभाराचे झाले त्रांगडे.. 3 महिला वरचढ.. महापौर.. पक्षनेत्यांचे वेगळेच !

Next Post

मुंबई हायकोर्टाच्या विनंती मुळे सोमवारी 20 जुलै रोजी नियोजित निमा डॉक्टरांचा संप रद्द

Related Posts

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात
Blog

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे
Blog

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार
Blog

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

July 20, 2026
मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गटबाजीचे दर्शन,उपमहापौरांना निरोप नाही..
Blog

मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त गटबाजीचे दर्शन,उपमहापौरांना निरोप नाही..

July 20, 2026
‘संवाद वारी’ उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; योजनांची घेतली माहिती
Blog

‘संवाद वारी’ उपक्रमाला जिल्हाधिकाऱ्यांची भेट; योजनांची घेतली माहिती

July 20, 2026
मुंबई हायकोर्टाच्या विनंती मुळे सोमवारी 20 जुलै रोजी नियोजित निमा डॉक्टरांचा संप रद्द
Blog

मुंबई हायकोर्टाच्या विनंती मुळे सोमवारी 20 जुलै रोजी नियोजित निमा डॉक्टरांचा संप रद्द

July 19, 2026
Next Post
मुंबई हायकोर्टाच्या विनंती मुळे सोमवारी 20 जुलै रोजी नियोजित निमा डॉक्टरांचा संप रद्द

मुंबई हायकोर्टाच्या विनंती मुळे सोमवारी 20 जुलै रोजी नियोजित निमा डॉक्टरांचा संप रद्द

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

आषाढी वारीसाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज: १८० आपदा मित्र, १७ बोटी तैनात

July 20, 2026
आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

आषाढी वारी:यात्रा कालावधीत शहरातील सर्व खाजगी दवाखाने, रुग्णालये सुरू ठेवावीत- उपविभागीय दंडाधिकारी सचिन इथापे

July 20, 2026
जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

जगद्गुरु श्री तुकाराम महाराज पादुकांचे नीरा स्नान सुरक्षित पार

July 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026