• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 26, 2026
in मुख्य बातमी
0
आषाढी यात्रेतील भाविकांच्या सुविधांसाठी सर्व कामांना सर्वसाधारण सभेची मंजुरी
0
SHARES
4
VIEWS

सिईओ जैन यांचे तत्परतेमुळे सर्व कामांना गती

अध्यक्ष दिपक वैद्य, उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी पालकमंत्री यांचे मानले आभार

पंढरपूर – जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत आषाढी यात्रा कालावधीत ग्रामपंचायतींना साडेचार कोटी रूपये निधी देणेस मान्यता देणेत आली. ग्रामपंचायतींच्या अनुदानात १ कोटी रूपयांची वाढ करणेत आली आहे. वारकरी यांना देणेत येणारे विविध कामांना मंजुरी आजच्या सर्वसाधारण सभेत देणेत आली.
जिल्हा परिषदेची विशेष सर्वसाधारण सभा आज पंढरपूर येथे विठ्ठल अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या सभागृहात घेणेत आली. या सभेचे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष दिपक वैद्य हे होते. या सभेस उपाध्यक्ष इंद्रजित पवार, शिक्षण व आरोग्य समितीचे सभापती चेतनसिंह केदार, समाज कल्याण सभापती संस्कृती सातपुते, कृषी व संवर्धन समितीचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, महिला बाल कल्याण समितीचे सभापती अमृता वाघे, मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर, प्रकल्प संचालक चंद्रशेखर जगताप, उप मुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील, मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी सुर्यंकांत भुजबळ, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल जाधव, जिल्हा आरोग्य अधिकारी सतीश कोपुरवाड, कार्यकारी अभियंता संतोष कुलकर्णी, कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर , कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे, माध्यमिक शिक्षणाधिकाकी सचिन जगताप प्रमुख उपस्थित होते.
या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शना खाली पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी ग्रामविकास विभाग अंतर्गत भरगोस निधी वारकरी यांचे साठी दिले बद्दल अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार , पक्ष नेत्या रश्मी बागल , जि प सदस्य पृथ्वीराज माने, व्यंकटेश भालके, अतुल पवार, अजिनाथ देशमुख यांनी अभिनंदन करून आभार मानले.
ग्रामपंचातींना वाढीव अनुदानाची मागणी
. पालखी मार्गावरील सांगोला, माढा व बार्शी, मंगळवेढा व उत्तर व दक्षिण सोलापूर तालुक्यातून येणारे मार्गावरील ग्रामपंचायतींना वाढीव अनुदान देणेची मागणी केली. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांनी १ कोटी रूपयांची वाढ करणेत आले असल्याचे सदस्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना सांगितले. या पुर्वी ८१ ग्रामपंचायतींना 3 कोटी 50 लोन रूपये अनुदान देणेत येत होते. या मध्ये १ कोटी रूपये वाढ करणेत आली आहे. आणखी १० ग्रामपंचायतींचा पालखी मार्गावरील ग्रामपंचायती मध्ये समावेश करणेत आला आहे. ग्रामपंचायत विभागाच्या अंतर्गत वारकरी स्वागत कमान व वारकरी यांना पायांना आराम फुटमसाजर च्या कामांना मंजुरी देणेत आली. मुख्यमंत्री वारकरी निवारा केंद्र (जर्मन हॅंगर), वारकरी यांच्या साठी शौचालय सुविधा व पालखी मार्गावरील स्वच्छता, स्नानगृह, पालखी तळांवर जोडणारे रस्ते, पिण्याचे पाण्याचे टॅंकर सुविधा, वारकरी यांचे साठी औषधे खरेदी, मोबाईल चार्जिंग स्टेशन या कामांनी एकमताने मंजुरी देणेत आली.
असल्याचे अध्यक्ष दिपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार यांनी सांगितले. ग्रामीण पाणी पुरवठा विभागाने पिण्याचे टॅंकर ची निविदा सर्वात प्रथम पुर्ण केले बद्दल सिईओ कुशल जैन यांनी अभिनंदन केले.
कार्यकारी अभियंता प्रसाद काटकर व त्यांचे टीमने वेळेत निविदा पुर्ण केली आहे.

आमदार राजेंद्र राऊत यांचा अभिनंदनाचा ठराव..!

विधान परिषदेचे आमदार म्हणून राजेंद्र राऊत यांचे निवडी बद्दल जि प सदस्य पृथ्वीराज माने यांनी अभिनंदनाचा ठराव मांडला. जि प अध्यक्ष दीपक वैद्य व उपाध्यक्ष इंद्रजित पवार व सदस्यांनी एकमताने अभिनंदन केले.

सिईओ कुशल जैन यांची तात्पुरता..!
वारकरी यांचे सुविधांसाठी पुणे, सातारा, सोलापूर यांचे सह तिन्ही जिल्ह्यातील विकास कामांसाठी निविदा प्रक्रिया व सुक्षंम नियोजन करून कामांना गती दिल्या बद्दल जि प सदस्य पृथ्वीराज माने यांनी अभिनंदन केले. अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिणकर यांनी सर्व नियोजना साठी बारकाईने लक्ष दिले आहे. पंढरपूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमोल जाधव, अधिक्षक तांबोळी , यांनी सर्वसाधारण सभेसाठीचे व्यवस्थेचे नियोजन केले .

Previous Post

पीएम ई-बस सेवा योजनेच्या अंमलबजावणीस गती; डॉ. बाबासाहेब आंबेडकर वाहनतळाचे काम अंतिम टप्प्यात…

Next Post

घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
Next Post
घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

घर भेट दरम्यान नागरिकांनी बीएलओ ना घरातील व्यक्तींची माहिती देऊन सहकार्य करावे - जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026