• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विश्वकर्मा फाऊंडेशनच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
June 22, 2026
in Blog
0
विश्वकर्मा फाऊंडेशनच्या वतीने मोफत शालेय साहित्य वाटप
0
SHARES
25
VIEWS

21 जून रोजी SPM इंग्लिश मीडियम स्कूल तेथे विश्वकर्मा फाउंडेशन व अहिल्यादेवी बहुउद्देशी सेवा सहकारी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत शालेय साहित्याचे वाटप भाजप शहर सरचिटणीस व पतंजलीच्या राष्ट्रीय पदाधिकारी सुधा अळळीमोरे यांच्या हस्ते करण्यात आले अध्यक्ष स्थान जनकल्याण महिला मल्टीस्टेटचे प्रमुख व सहकार भारतीच्या महिला प्रमुख प्राची धामणगावकर होत्या यावेळी व्यासपीठावर कौशल्य विकास सहाय्यक आयुक्त संगीता खंदारे, सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बडवे, विवेक मंचाचे, सिद्धांत बाबरे, विश्वकर्मा फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष गायकवाड उपस्थित होते.

अध्यक्ष संतोष गायकवाड यांनी आपल्या प्रास्ताविकामध्ये शालेय साहित्य वाटप करताना संस्थेकडून जात धर्म आर्थिक असा कसलाही भेदभाव न करता मागेल त्याला शैक्षणिक साहित्य देऊन मुलांची शैक्षणिक अडचण सोडवण्यासाठी विश्वकर्मा फाउंडेशन प्रयत्न करत आहेत तसेच त्यांनी विश्वकर्मा फाउंडेशन करीत असलेल्या विविध कामाची माहिती दिली.

प्रमुख पाहुण्या सुधा आळीमोरे यांनी आपल्या भाषणात विश्वकर्माचा हा उपक्रम मुलांच्या व पालकांच्या स्वप्नपूर्तीसाठी सहकार्याचे आहे तसेच समाजातील आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेल्या लोकांनी विश्वकर्मा फाउंडेशनच्या कार्याची प्रेरणा घेऊन असे कार्यक्रम राबवावे असे आवाहन त्यांनी केले.आपल्या अध्यक्षनीय भाषणात उपक्रमाचे कौतुक करून शिक्षण हे माणसाला समृद्ध नागरिक बनवते शिक्षणामुळे चांगल्या व वाईटचा फरक जाणवायला लागतो शिक्षणामुळे आपण पुढे काय बनायचे हे आपण ठरवू शकतो असे त्यांनी शिक्षणाचे महत्व संगितले.

सामाजिक कार्यकर्ते प्रशांत बडवे यांनी आपल्या भाषणात विश्वकर्मा फाउंडेशन मार्फत मिळणारे मोफत शालेय साहित्य हे मोफत न समजता कर्ज समजावे व आपण सक्षम झाल्यावर कमीत कमी पाच मुलांचा शैक्षणिक खर्च करावा असे अहवान केले.प्रमुख पाहुणे संगीता खंदारे यांनी मुलांना शिकवताना पालकांनी मुलगा व मुलगी याचा भेदभाव न करता मुलींनाही शिक्षण द्यावे तसेच शिक्षण हे चोरी न होणारे धन आहे हे दिल्याने व घेतल्याने वाढत जाते.

सामाजिक कार्यकर्ते सिद्धांत बाबरे यांनी विश्वकर्मा फाउंडेशनच्या उपक्रमाचे कौतुक केले बाबासाहेबांचा संदर्भ देत शिक्षण हे वाघिणीचे दुघ आहे असे बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितल्याची आठवण करून दिली.विश्वकर्मा फाउंडेशन संस्थेचे संचालक चंद्रशेखर सुतार यांनी केले आभार प्रदर्शन रेखा केंगार यांनी केले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीकृष्ण गायकवाड, समर्थ कळके, अनिता आयवळे, लक्ष्मी शिंदे, यांनी परिश्रम घेतले

Previous Post

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

Next Post

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

Related Posts

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी
Blog

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026
कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!
Blog

कर्जमुक्ती योजनेची तिसरी यादी जाहीर..!

October 13, 2026
दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !
Blog

दिवाळीसाठी रेल्वेच्या 256 विशेष गाड्या !

October 13, 2026
श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६
Blog

श्रीनिअंबा नृत्यालय सोलापूर आयोजित श्रीनिअंबा नवरात्री नवदुर्गा नृत्य संकीर्तन २०२६

October 13, 2026
खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता
Blog

खुनाच्या गुन्ह्यातील जन्मठेपेच्या शिक्षेतून मायलेकींची उच्च न्यायालयातून निर्दोष मुक्तता

October 12, 2026
मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!
Blog

मराठी सिनेविश्वाच्या ज्येष्ठ अभिनेत्री मधू कांबीकर यांचे निधन..!

October 12, 2026
Next Post
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना 'महाव्यवस्थापक संरक्षा' पुरस्कार प्रदान

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026