• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
June 21, 2026
in मुख्य बातमी
0
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
0
SHARES
13
VIEWS

सोलापूर – पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्था श्री सिद्धिविनायक योग व प्राणायाम पतंजली योग समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिन श्राविका संस्थेच्या प्रांगणात उत्साहात साजरा झाला. या प्रसंगी सिद्धिविनायक योग समितीच्या योग प्रशिक्षिका वसुंधरा पवार, चंद्रकांत पवार, स्नेहा मेहता, उषा क्षीरसागर, रघुनाथ क्षीरसागर श्राविका संस्थेच्या वरिष्ठ मार्गदर्शिका दीप्ती शहा, मुख्याध्यापिका अश्विनी पंडित, मुख्याध्यापिका स्वाती कांबळे, मुख्याध्यापिका राखी देशमाने, प्राचार्य विलास लेंगरे, उपमुख्याध्यापिका माधवी खोत,पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ,जयेश शिरढोणे, अर्चना अक्कलकोटे, कल्पना राणावत काटकर, यांच्या प्रमुख उपस्थितीत दीप प्रज्वलन करून प्रतिमा पुजन करण्यात आले. या आंतरराष्ट्रीय योग प्रात्यक्षिक मध्ये 1500 विद्यार्थ्यांचा सहभाग होता.

क्रीडाशिक्षक सुहास छंचुरे यांनी प्रारंभी विद्यार्थ्यांना योग दिनाच्या इतिहास व योग दिनाचे महत्त्व सांगून सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या भारतीय योगाच्या सेवकांच्या जगातील अनेक देशाने स्वीकारला योगामुळे शारीरिक मानसिक बौद्धिक यांचि विकास होतो योग व प्राणायाममुळे मानसिक शांतता ध्यान आणि योगाच्या सरावाने ताण तणाव कमी होतो नियमित योगामुळे आपली पचनक्रिया सुरळीत चालते, अनेक आजारापासून दूर राहण्यास मदत होते. आरोग्य हीच आपली खरी संपत्ती आहे असे महत्त्व सांगितले.

याप्रसंगी विद्यार्थ्यांना वसुंधरा पवार, चंद्रकांत पवार यांनी योगासनाच्या प्रात्यक्षिकाद्वारे पूरक व्यायाम त्रिकोणासान,ताडासन, वृक्षासन, चक्रासन, प्राणायाम, ध्यान, भामरी प्राणायाम, अनुलोम-विलोम, कपालभाती, आदी प्रत्येक आसनाचे महत्त्व कसे करावे हे विद्यार्थ्यांना समजावून सांगितले व करून घेतले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुप कस्तुरे,यांनी केले तर पाहुण्यांच्या परिचय, राजश्री आगरखेड तर आभार प्रदर्शन माणिकशेटे यांनी मानले.
हे आंतरराष्ट्रीय योग दिन यशस्वी करण्यासाठी रोहन घाडगे, अजित पाटील, कल्याण अप्पा हायगोंडे, सोमनाथ मगर, अभिनंदन उपाध्ये, अभिजित पाटील, कविताउपाध्ये, प्रियंका जैन, अनंत बेळ्ळे शिंदे, जाधव, , विश्वजीत मोहोळे, मनोज शहापुरे, योगेश गिरी, यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

Next Post

एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

एनसीसी कॅडेट्सचा योग दिन उत्साहात साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026