• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

Yes News Marathi by Yes News Marathi
June 21, 2026
in मुख्य बातमी
0
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
0
SHARES
2
VIEWS

नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगले राहते

जिल्हा प्रशासनातील शेकडो अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांनी प्राणायाम आणि ध्यानधारणेची प्रात्यक्षिके केली

सोलापूर — १२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त जिल्हा प्रशासनातील विविध अधिकारी कर्मचारी तसेच नागरिकांनी प्राणायाम आणि ध्यानधारणेचे प्रात्यक्षिके केली. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगले राहते आणि निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक आहे, असा संदेश यावेळी सर्व उपस्थित मान्यवरांनी योग प्रात्यक्षिके करून दिला.

१२ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आज २१ जून २०२६ रोजी जिल्हा क्रीडा कार्यालय, जिल्हा प्रशासन, मेरा युवा भारत आणि जिल्हा योग्य समन्वय समिती यांच्या संयुक्त विद्यमाने योग दिनाचे आयोजन करण्यात आले. हरीभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर सकाळी ७ वाजता हा कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन तहसीलदार पूनम दंडेले यांच्या हस्ते करून योग दिनाचा कार्यक्रम सुरू करण्यात आला.

यावेळी जिल्ह्यातील विविध योग संस्था, पतंजली योगपीठ, भारतीय योग संस्था, विवेकानंद केंद्र, योग सेवा मंडळ, योग साधना मंडळ, योग प्रभा मंडळ, गीता परिवार सर्व कल्याण योग, सर्वोदय योग साधना मंडळ, योग असोसिएशन सोलापूर, भारत स्वाभिमान ट्रस्ट आदी संस्थांच्या प्रतिनिधींनी नागरिक, विद्यार्थी, अधिकारी आणि योगप्रेमींसह मोठ्या संख्येने सहभाग नोंदवला.

सर्वप्रथम आयोजकांच्या वतीने उपस्थित योग संस्थांनी शंखवादन व योग प्रार्थना करून मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. प्रथम योगगुरू म्हणून लता रेवनसिद्ध, माळगे, मधुकर सुतार, मिलिंद वाईकर, भगवान बनसोडे आणि विशाखा मॅडम यांना योगगुरू ही पदवी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.

योग सेवा मंडळाच्या प्रशिक्षकांनी उपस्थितांना विविध प्राणायाम आणि ध्यानधारणेचे प्रात्यक्षिक करून मार्गदर्शन केले. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक तसेच मानसिक आरोग्य चांगले राहते, आणि निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक आहे, असा संदेश यावेळी देण्यात आला.

या कार्यक्रमात विविध योगासनांचे महत्त्व, निरोगी जीवनशैली आणि योगामुळे होणारे फायदे याबाबत माहिती देण्यात आली. उपस्थितांनी सामूहिक योगाभ्यास करून “योग करा, निरोगी रहा” हा संदेश दिला.

कार्यक्रमास जिल्हा क्रीडा अधिकारी प्रकाश मोहारे,शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद कादर शेख, तालुका क्रीडा अधिकारी राहुल गायकवाड, जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शंकर कांबळे, तहसीलदार पूनम दंडेले, योगगुरू मनमोहन भुतडा, शाळा समिती अध्यक्ष एच.डी. मंकणी, क्रीडा अधिकारी मनपा नादिर शेख, तसेच विविध योग मंडळांचे प्रशिक्षक रघुनाथ क्षीरसागर, विद्या होनमुरे, अशोक गरड व अधिकारी-कर्मचारी, योग शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते, स्काऊटचे विद्यार्थी आणि नागरिक उपस्थित होते.

Previous Post

कुमठे येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

Next Post

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

Related Posts

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…
मुख्य बातमी

TOP 25 । गोकुळ शुगर ने जनता बँकेचे 37 कोटींचे कर्ज थकविले, कर्जदार आणि जामीनदाराची मालमत्ता जप्त…

June 21, 2026
TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….
मुख्य बातमी

TOP 25 । नव्या जलवाहिनीमुळे सोलापूरला – 80% पर्यंत उजनीतून उचलता येते पाणी….

June 20, 2026
TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!
मुख्य बातमी

TOP 25 – सोलापूर जिल्ह्यातीलही-आमदार खासदार फुटणार..!

June 19, 2026
Next Post
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026