• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाआघाडीत -बिघाडी..5 आमदार,दोन खासदार.. ताकद दिसेना !

Yes News Marathi by Yes News Marathi
June 8, 2026
in Blog
0
महाआघाडीत -बिघाडी..5 आमदार,दोन खासदार.. ताकद दिसेना !
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर स्थानिक स्वराज्य मतदार संघ निवडणुकीच्या माध्यमातून जिल्ह्यातील विविध पक्षांचे राजकारण आणि नेत्यांच्या भूमिका पुन्हा चव्हाट्यावर आल्या आहेत. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महायुतीची चांगली मूठ बांधली मात्र महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे पाहायला मिळते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे करमाळ्यातून नारायण पाटील, माळशिरस मधून उत्तम जानकर, पंढरपुरातून अभिजीत पाटील, मोहोळ मधील राजू खरे असे चार आमदार निवडून आले आहेत. शिवाय सांगोल्यात आमदार बाबासाहेब देशमुख हे देखील शरद पवार यांच्या विचारसरणीचे आहेत . राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माढा मतदारसंघातून धैर्यशील मोहिते पाटील आणि सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे खासदार म्हणून निवडून आल्या. महाविकास आघाडीचे दोन खासदार आणि पाच आमदार असताना प्रत्येकाची भूमिका वेगवेगळी दिसत आहे. मोहोळचे आमदार राजू खरे हे वारंवार एकनाथ शिंदे यांच्या शिवसेने सोबतच दिसतात. आता ते म्हणतात मी शरद पवार गटाचे काम करतोय. भाजपचे राजा राऊत यांचा उमेदवारी अर्ज भरताना करमाळ्याचे आमदार नारायण पाटील तसेच सांगोल्याचे शेकापचे आमदार बाबासाहेब देशमुख दिसले. माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांनी मोहिते पाटलांवर थेट टीका करून त्यांनी माझा केसाने गळा कापला असा आरोप केला. पंढरपूरचे आमदार अभिजीत पाटील हे देखील जास्त सक्रिय दिसत नाहीत. खासदार धैर्यशील आणि खासदार प्रणिती हे दोघे एकत्रितपणे महाविकास आघाडीची मोट बांधताना दिसत नाहीत. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी झाल्याचे दिसत असून राऊतच पुन्हा ‘राजा’ होणार असे सध्याचे चित्र आहे.

Previous Post

प्रिसिजनमध्ये वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात संपन्न

Next Post

भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण
Blog

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन
Blog

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

July 24, 2026
२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन
Blog

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

July 23, 2026
गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण
Blog

गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण

July 23, 2026
इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा
Blog

इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा

July 23, 2026
पुणे- लोणावळा मुसळधार उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक…!
Blog

पुणे- लोणावळा मुसळधार उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक…!

July 23, 2026
Next Post
भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026