• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण!

Yes News Marathi by Yes News Marathi
June 5, 2026
in Blog
0
सोलापूर विद्यापीठात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण!
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ परिसरात उत्साहपूर्ण वातावरणात वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते विविध वृक्षांची लागवड करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. पर्यावरण संरक्षण ही काळाची गरज असून वृक्षलागवड ही केवळ औपचारिकता नसून भविष्यातील पिढ्यांसाठी हरित वारसा निर्माण करण्याची जबाबदारी असल्याचे मत यावेळी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केले. पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने वैयक्तिक स्तरावर पुढाकार घेऊन वृक्षलागवड व त्यांचे संगोपन करण्याची आवश्यकता त्यांनी अधोरेखित केली.

कुलगुरू डॉ. महानवर यांच्या पाच वर्षांच्या कार्यकाळात विद्यापीठ परिसरात पाच लाख वृक्षलागवडीचा महत्त्वाकांक्षी संकल्प करण्यात आला असून त्या दिशेने सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. या संकल्पाअंतर्गत आतापर्यंत एक लाख ६८ हजार वृक्षांची यशस्वी लागवड करण्यात आली असून त्यांच्या संवर्धनावरही विशेष भर दिला जात आहे. वृक्षलागवडीनंतर त्यांचे संगोपन, संरक्षण आणि वाढ यासाठी प्रभावी यंत्रणा कार्यरत आहे.

राष्ट्रीय सेवा योजना विभाग, अभियांत्रिकी विभाग तसेच विविध सामाजिक संस्था, स्वयंसेवी संघटना आणि पर्यावरणप्रेमींच्या सहकार्याने विद्यापीठ परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षलागवडीचे उपक्रम राबविण्यात येत आहेत. या माध्यमातून विद्यापीठ परिसर अधिकाधिक हिरवागार आणि पर्यावरणपूरक बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे. कार्यक्रमाचे नियोजन पर्यावरणशास्त्र विभागाचे संचालक डॉ. विनायक धुळप यांनी केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवड ही प्रभावी लोकचळवळ बनली पाहिजे, असे मत व्यक्त करत सर्वांनी हरित अभियानात सक्रिय सहभाग नोंदवावा, असे आवाहनही यावेळी करण्यात आले. जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने आयोजित या उपक्रमातून पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली असून विद्यापीठाच्या हरित विकासाच्या ध्येयाला नवी ऊर्जा मिळाल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

Previous Post

आषाढी वारी यशस्वी व संस्मरणीय करण्यासाठी सर्व विभागांनी टीम म्हणून काम करावे-विभागीय आयुक्त शितल तेली – उगले

Next Post

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालाजी अमाईन्स लिमिटेड व हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियरतर्फे वृक्षारोपण

Related Posts

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर
Blog

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर

July 26, 2026
आषाढी वारी 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेत 35 जणांचे यशस्वी बचाव
Blog

आषाढी वारी 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेत 35 जणांचे यशस्वी बचाव

July 26, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण
Blog

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन
Blog

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

July 24, 2026
२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन
Blog

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

July 23, 2026
गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण
Blog

गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण

July 23, 2026
Next Post
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालाजी अमाईन्स लिमिटेड व हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियरतर्फे वृक्षारोपण

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बालाजी अमाईन्स लिमिटेड व हॉटेल बालाजी सरोवर प्रीमियरतर्फे वृक्षारोपण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर

अभंगवाणी आणि संतविचारांनी भारावले सोलापूरकर

July 26, 2026
आषाढी वारी 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेत 35 जणांचे यशस्वी बचाव

आषाढी वारी 2026: जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या मार्गदर्शनाखाली चंद्रभागेत 35 जणांचे यशस्वी बचाव

July 26, 2026
वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

वारकऱ्यांची गणना कोण करी ? आकड्यांचा घोळ.. ना..ताळ…मेळ.. सगळे अंदाज…!

July 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026