• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

Yes News Marathi by Yes News Marathi
June 3, 2026
in Blog
0
जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर :- प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरनगर तालुका माळशिरस येथे जिल्हा आरोग्य विभागामार्फत कॅन्सर व्हॅन शिबिराचे आयोजन करण्यात आले. कॅन्सरचे लवकर निदान व उपचार व्हावेत या उद्देशाने जिल्हा आरोग्य विभागामार्फत अशा शिबिरांचे आयोजन करण्यात येते. शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या शिबिरात स्त्रीरोग तज्ञ डॉ. महेश माने यांनी महिलांची तपासणी केली, तर दंतरोग तज्ञ डॉ. किरण पोटे यांनी दंत तपासणी व तोंडाच्या कॅन्सरची तपासणी करून नागरिकांना आवश्यक मार्गदर्शन केले.

• शिबिरात तोंडाच्या कॅन्सरसाठी एकूण 117 नागरिकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 संशयित रुग्ण आढळून आले असून त्यांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.
• स्तनाच्या कॅन्सर तपासणीसाठी 86 महिलांची तपासणी करण्यात आली असून कोणताही संशयित रुग्ण आढळून आला नाही.
• गर्भाशयमुख कॅन्सर तपासणी अंतर्गत 86 महिलांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 8 संशयित रुग्ण आढळून आले असून 2 रुग्णांना पुढील उपचारासाठी संदर्भित करण्यात आले आहे.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल आव्हाड यांच्यासह सर्व समुदाय आरोग्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. शिबिराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला. तंबाखू व गुटखा सेवन टाळून तोंडाचा कॅन्सर रोखता येऊ शकतो तसेच स्तन व गर्भाशयमुख कॅन्सरचे लवकर निदान होण्यासाठी नियमित आरोग्य तपासणी करणे आवश्यक असल्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

Previous Post

सोलापुरसाठी राज्यस्तरीय स्पर्धेत श्रावणी सूर्यवंशी पटकावले ५ गोल्ड मेडल.

Next Post

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

Related Posts

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई
Blog

ज्ञानेश्वरी माउलींची अमृतवाणी गर्जणार ७५० भक्तांच्या मुखातून
Blog

ज्ञानेश्वरी माउलींची अमृतवाणी गर्जणार ७५० भक्तांच्या मुखातून

June 3, 2026
विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन
Blog

विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना हयात दाखले व UDID प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

June 2, 2026
शेतकऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ प्रकरणी सहाय्यक कृषि अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित
Blog

शेतकऱ्यास अर्वाच्च भाषेत शिवीगाळ प्रकरणी सहाय्यक कृषि अधिकारी अमोल देवकर तात्काळ निलंबित

June 2, 2026
Next Post
१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

सोलापूर जिल्ह्यात “मिथेनॉल-विषारी मद्य” प्रतिबंधासाठी विशेष मोहीम अवैध मद्यनिर्मिती, विक्री व गैरवापराविरोधात संयुक्त कारवाई

June 3, 2026
१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

१९६२ हेल्पलाइन व व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे राज्यातील पशुवैद्यकीय सेवांचे सक्षमीकरण

June 3, 2026
जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

जिल्हा आरोग्य विभागामार्फत शंकरनगर तालुका माळशिरस येथे कॅन्सर तपासणी शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद

June 3, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026