• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । सोलापूर महापालिकेने ‘डोंगर’ पोखरून ‘उंदीर’ काढला..!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 22, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । सोलापूर महापालिकेने ‘डोंगर’ पोखरून ‘उंदीर’ काढला..!
0
SHARES
39
VIEWS

सोलापूर महापालिकेतील प्रशासकीय व्यवस्था बहुतांश कोलमडली आहे. अधिकारी आणि खाते प्रमुखांची मनमानी, प्रत्येक विभागातील भ्रष्टाचार यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर अधिकारी दिवसाढवळ्या दरोडा टाकत असल्याचे दिसते. कितीही बोंबाबोंब झाली तरीही नगररचना आणि बांधकाम विभागातील भ्रष्टाचार थांबायला तयार नाही. लाखो करोडो रुपयांचा डेव्हलपमेंट फंड भरून वेळेवर बांधकाम परवाने मिळत नाही. गेल्या सहा वर्षापासून शहरात अनधिकृत पणे दिलेली 96 बांधकामे गाजत आहेत. गेल्या तीन दिवसापासून मोठा गाजावाजा करून महापालिकेने पार्किंगच्या जागेवर थाटलेले आठ ते दहा गाळे पाडले. शहरात 50% हून अधिक बांधकामे अनाधिकृत आहेत. बांधकाम विभाग तसेच टाऊन प्लॅनिंग विभागातील अधिकाऱ्यांनी यामध्ये पैसे खाल्ल्यामुळे ते याकडे काना डोळा करतात. शहरातील अनधिकृत बांधकामे शोध मोहीम आयुक्तांच्या आदेशानंतर सुरू झाली होती. मात्र यातून किती बेकायदेशीर इमारती सापडल्या याचा अहवाल अधिकारी जाहीर करायला तयार नाहीत. जी बांधकामे अनाधिकृत आहेत त्यांना शासन आदेशानुसार दुप्पट कर आकारणी करावी किंवा ती बांधकामे पाडावीत या दोन्हीपैकी काहीतरी निर्णय महापालिका आयुक्तांनी घेतला तर यावर वचक बसणार आहे.

Previous Post

बालाजी फाऊंडेशन व एस. व्ही. एस मेडीकेअर यांच्यावतीने वाडीया हॉस्पीटलला रुग्णवाहीका भेट

Next Post

बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

Related Posts

बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील
मुख्य बातमी

बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

May 22, 2026
युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही! – युवा महासंघ
मुख्य बातमी

युवकांचा अपमान सहन केला जाणार नाही! – युवा महासंघ

May 21, 2026
सोलापूर जिल्ह्यात २० मे रोजी औषध दुकाने बंद
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात २० मे रोजी औषध दुकाने बंद

May 19, 2026
महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर ; आचारसंहिता लागू
मुख्य बातमी

महाराष्ट्र विधान परिषद स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ द्विवार्षिक निवडणूक २०२६ जाहीर ; आचारसंहिता लागू

May 19, 2026
जनगणना कामकाजाची अधिकाऱ्यांकडून पाहणी; पर्यवेक्षक व प्रगणकांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांनी केले कौतुक
मुख्य बातमी

जनगणना कामकाजाची अधिकाऱ्यांकडून पाहणी; पर्यवेक्षक व प्रगणकांनी केलेल्या कामाचे अधिकाऱ्यांनी केले कौतुक

May 19, 2026
TOP 25 । उजनी धरणाचे केले जाणार सुरक्षा मूल्यांकन…डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होणार…
मुख्य बातमी

TOP 25 । उजनी धरणाचे केले जाणार सुरक्षा मूल्यांकन…डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होणार…

May 19, 2026
Next Post
बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक - निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

बकरी ईद निमित्त जनावरांच्या वाहतुकीसाठी प्रमाणपत्र बंधनकारक – निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील

May 22, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेने ‘डोंगर’ पोखरून ‘उंदीर’ काढला..!

TOP 25 । सोलापूर महापालिकेने ‘डोंगर’ पोखरून ‘उंदीर’ काढला..!

May 22, 2026
बालाजी फाऊंडेशन व एस. व्ही. एस मेडीकेअर यांच्यावतीने वाडीया हॉस्पीटलला रुग्णवाहीका भेट

बालाजी फाऊंडेशन व एस. व्ही. एस मेडीकेअर यांच्यावतीने वाडीया हॉस्पीटलला रुग्णवाहीका भेट

May 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्याच जनगणना परंतु आजचा दिवस मावळला तरी साहित्य वाटप नाही ; प्रशासनाचा बोजवारा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • भारतातील पहिला डीएमई उत्पादन प्रकल्प बालाजी अमाईन्सकडून कार्यान्वित

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजापूर रोड हद्दीत घरफोडी करणाऱ्या ‘मंत्री’ला ४८ तासांत केले गजाआड

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026