• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । सोलापूरकरांवर गडकरी प्रसन्न…जेवढ्या केल्या मागण्या तेवढ्या मंजूर…!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 15, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । सोलापूरकरांवर गडकरी प्रसन्न…जेवढ्या केल्या मागण्या तेवढ्या मंजूर…!
0
SHARES
3
VIEWS

केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी काल आणि आज सोलापूर जिल्ह्यात दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात त्यांनी हा आपल्या पक्षाचा तू दुसऱ्या पक्षाचा असा भेदभाव न करत ज्यांनी ज्या ज्या मागण्या मांडल्या त्या त्या जाहीरपणे मंजूर करून त्याला निधी देखील मंजूर केला. सोलापूर शहरातील रखडलेले दोनही उड्डाणपूल करण्यासाठी त्यांनी अखेरची संधी देत पाचशे कोटी रुपये वाढवून देत 1500 कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. टेंभुर्णी करकम ते पंढरपूर हा नवीन महामार्ग करण्यासाठी त्यांनी साडेनऊशे कोटी रुपयांचा निधी जाहीर केला. सोलापूर शहरातील जुना पुणे नाका ते बोरामणी नाका यासाठी 1020 कोटींचा निधी, तसेच सुरत चेन्नई पार्ट मधील अहिल्यानगर सोलापूर ते कर्नाटक बॉर्डर पर्यंत च्या रस्त्यासाठी दहा हजार कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. मोहोळ ते वळसंग बायपास, पंढरपूर शहरातील रिंग रोड, वागदरी ते अक्कलकोट, अक्कलकोट ते गाणगापूर, सोलापूर शहरासाठी साडेपाचशे कोटी रुपये खर्चून 33 किलोमीटरचा रिंग रोड असे दोन डझनाहून अधिक रस्ते त्यांनी मंजूर केले. येत्या तीन वर्षात आजवर केलेल्या एकूण एक लाख कोटी रुपयांचे रस्त्यांचे प्रकल्प पूर्ण होतील आणि सोलापूर जिल्ह्याचा कायापालट होईल असा शब्द देखील गडकरी यांनी दिला. एकूणच नितीन गडकरी सोलापूर जिल्ह्यावर प्रसन्न झाल्याचे दिसून आले.

Previous Post

खा.प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस.. माफी मागा नाहीतर..

Related Posts

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव
मुख्य बातमी

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026
पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी
मुख्य बातमी

पालखी महामार्गामुळे वारकरी भाविकांची वाट सुखकर – केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी

May 14, 2026
सोलापुरात शुक्रवारी पुन्हा रंगणार मनपा करवाढीचे नाट्य…!
मुख्य बातमी

सोलापुरात शुक्रवारी पुन्हा रंगणार मनपा करवाढीचे नाट्य…!

May 13, 2026
“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”
मुख्य बातमी

“पुणे-सोलापूर महामार्गावर काळाचा घाला : ट्रक-कारच्या धडकेत धोत्रीच्या दोन जिवलग मित्रांचा जागीच अंत, गावावर शोककळा”

May 12, 2026
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!
मुख्य बातमी

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

May 12, 2026
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
मुख्य बातमी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूरकरांवर गडकरी प्रसन्न…जेवढ्या केल्या मागण्या तेवढ्या मंजूर…!

TOP 25 । सोलापूरकरांवर गडकरी प्रसन्न…जेवढ्या केल्या मागण्या तेवढ्या मंजूर…!

May 15, 2026
खा.प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस.. माफी मागा नाहीतर..

खा.प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस.. माफी मागा नाहीतर..

May 14, 2026
छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्याचा आणि बलिदानाचा आदर्श तरुण पिढीने घ्यावा : डॉ. बालाजी जाधव

May 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • खा.प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस.. माफी मागा नाहीतर..

    खा.प्रणिती शिंदे यांनी पालकमंत्र्यांना पाठवली कायदेशीर नोटीस.. माफी मागा नाहीतर..

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूर विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी प्रवेश प्रक्रिया सुरू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त गुणवंतांचा गौरव

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026