• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मध्य रेल्वेने वाहन मालवाहतुकीला दिली चालना:- इगतपुरी गुड्स शेड येथे पहिल्या एनएमजी रेकची लोडिंग सुरू

Yes News Marathi by Yes News Marathi
May 3, 2026
in मुख्य बातमी
0
मध्य रेल्वेने वाहन मालवाहतुकीला दिली चालना:- इगतपुरी गुड्स शेड येथे पहिल्या एनएमजी रेकची लोडिंग सुरू
0
SHARES
0
VIEWS

आपल्या मालवाहतूक कार्याला महत्त्वपूर्ण चालना देत, मध्य रेल्वेने दि. ०२.०५.२०२६ रोजी नव्याने अधिसूचित केलेल्या इगतपुरी गुड्स शेडमधून वाहनांची पहिली लोडिंग यशस्वीरित्या सुरू केली आहे. या सेवेसाठी पहिली मागणी मे. ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (TCOI) यांनी नोंदवली होती, ज्यामुळे या विभागातील लॉजिस्टिकल कार्यक्षमतेत एक नवीन अध्याय सुरू झाला आहे.

वाहनांच्या सुरक्षित आणि कार्यक्षम वाहतुकीसाठी खास तयार केलेल्या २५ एनएमजी (न्यू मॉडिफाइड गुड्स) वॅगनमध्ये एकूण १०० गाड्या वाहतुकीसाठी लोड केल्या आहेत. नॉर्थ ईस्टर्न रेल्वेच्या नौतनवा गुड्स टर्मिनलकडे जाणाऱ्या या रेकमधून प्रति रेक अंदाजे १७,१६,७५०/- रुपये महसूल मिळण्याची अपेक्षा आहे.

लोड केलेल्या वाहनांमध्ये नाशिकमधील महिंद्रा अँड महिंद्राच्या प्लांटमधून थेट आणलेल्या विविध प्रकारच्या गाड्यांचा समावेश आहे. इगतपुरी गुड्स शेडचा वापर करून मध्य रेल्वे नाशिक औद्योगिक पट्ट्यातील उत्पादकांसाठी अधिक सुलभ आणि सुव्यवस्थित लोडिंग पॉईंट उपलब्ध झाला आहे ज्यामुळे लीड टाइम्स आणि लॉजिस्टिकल ओव्हरहेड्स कमी होतात.

ऑटोमोबाईल लोडिंगसाठी इगतपुरी गुड्स शेडची अधिसूचना ही मध्य रेल्वेच्या मालवाहतुकीच्या क्षेत्रात विविधता आणण्याच्या आणि वाहन उद्योगासाठी संपूर्ण उपाययोजना (एंड-टू-एंड सोल्यूशन्स) प्रदान करण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग आहे. रस्त्यावरील वाहतुकीच्या तुलनेत रेल्वे वाहतुकीमुळे कार्बन उत्सर्जन आणि महामार्गावरील वाहतूक कोंडी कमी होते. ऑटोमोबाईल वाहतुकीसाठी रस्त्यावरून रेल्वेकडे होणारा स्थित्यंतर हा मोठ्या प्रमाणातील लॉजिस्टिक्ससाठी (Bulk Logistics) अधिक शाश्वत, जलद आणि किफायतशीर पर्याय देत आहे.

‘गती शक्ती’ संकल्पनेअंतर्गत, मध्य रेल्वेचा मुंबई विभाग आपला मालवाहतुकीचा वाटा वाढवण्यासाठी नवीन वस्तू आणि बाजारपेठांमध्ये प्रवेश करत आहे.

Previous Post

TOP 25- त्या 740 कोटींच्या रस्ते कामाचे श्रेय घेण्यासाठी खासदार- आमदारांमध्ये चढाओढ…!

Next Post

बोरामणीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

Related Posts

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण
मुख्य बातमी

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष
मुख्य बातमी

TOP 25 । आचारसंहिता संपली..आता तरी महापालिका, झेडपी पदाधिकाऱ्यांनी विकास कामाकडे द्यावे लक्ष

June 23, 2026
TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!
मुख्य बातमी

TOP 25 । राज्यात देवाभाऊ.. जिल्ह्यात जयाभाऊ.. आता बार्शीत राजाभाऊ…!

June 22, 2026
पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
मुख्य बातमी

पी.एस.व्ही ट्रस्ट श्राविका संस्थेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

June 21, 2026
तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग
मुख्य बातमी

तणावमुक्तीसाठी योगाचा मंत्र; 200 पोलिसांचा सामूहिक योग

June 21, 2026
आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक
मुख्य बातमी

आंतरराष्ट्रीय १२ वा योग दिन उत्साहात साजरा; निरोगी वृद्धत्वासाठी योग आवश्यक

June 21, 2026
Next Post
बोरामणीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

बोरामणीतील तिहेरी हत्याकांड प्रकरणी 6 जणांविरोधात गुन्हा दाखल

ताज्या बातम्या

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

June 25, 2026
सोलापुरात इस्माईल कुरेशी यांच्या ‘अजगर अली पंजा’ची सर्वत्र चर्चा; मोहरम मिरवणुकीचे ठरले मुख्य आकर्षण

सोलापुरात इस्माईल कुरेशी यांच्या ‘अजगर अली पंजा’ची सर्वत्र चर्चा; मोहरम मिरवणुकीचे ठरले मुख्य आकर्षण

June 25, 2026
राज्यातील सर्वात मोठ्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’चे २७ जून रोजी सोलापुरात भव्य आगमन!

राज्यातील सर्वात मोठ्या ‘राज्यमाता गोमाता संवाद यात्रे’चे २७ जून रोजी सोलापुरात भव्य आगमन!

June 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026