• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25- त्या 740 कोटींच्या रस्ते कामाचे श्रेय घेण्यासाठी खासदार- आमदारांमध्ये चढाओढ…!

Yes News Marathi by Yes News Marathi
May 3, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25- त्या 740 कोटींच्या रस्ते कामाचे श्रेय घेण्यासाठी खासदार- आमदारांमध्ये चढाओढ…!
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ- कुरुल- कामती- तेरा मैल- बसवेश्वर नगर -औराद- बंकलकी आणि वळसंग हा नॅशनल हायवे क्रमांक 465 आता चार पदरी होणार आहे. सुमारे 81.37 किलोमीटर लांबीच्या या रस्त्यासाठी 740 कोटी रुपये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंजूर केले आहेत. मात्र हा रस्ता माझ्यामुळेच झाला अशी श्रेय वादाची लढाई आता सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे, आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि आमदार सुभाष देशमुख यांच्यात सुरू झाली आहे. काम बोलतं… अशी टॅगलाईन देऊन खासदार प्रणिती शिंदे यांनी आपल्या प्रयत्नातून हा रस्ता मंजूर झाल्याची जाहिरात बाजी केली. पाठपुराव्याला यश अशी टॅगलाईन देऊन आमदार सुभाष देशमुख यांनी नितीन गडकरी यांचे आभार मानले. सोलापूरच्या विकासाला नवे पंख अशी टॅगलाईन देऊन अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे मुखमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांना या कामाचे श्रेय दिले आहे. एक प्रकारे ही श्रेय वादाची लढाई आहे. सोलापुरातील शेकडो प्रश्न केंद्र आणि राज्य सरकारकडे प्रलंबित आहेत यासाठी देखील आमदाराने खासदारांनी अशीच विकास कामाची स्पर्धा लावावी अशी सोलापूरकरांची भावना आहे.

Previous Post

नवीन वाहनामुळे ग्रामीण पोलीस दलाची कार्यक्षमता अधिक वाढेल – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

मध्य रेल्वेने वाहन मालवाहतुकीला दिली चालना:- इगतपुरी गुड्स शेड येथे पहिल्या एनएमजी रेकची लोडिंग सुरू

Related Posts

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
Next Post
मध्य रेल्वेने वाहन मालवाहतुकीला दिली चालना:- इगतपुरी गुड्स शेड येथे पहिल्या एनएमजी रेकची लोडिंग सुरू

मध्य रेल्वेने वाहन मालवाहतुकीला दिली चालना:- इगतपुरी गुड्स शेड येथे पहिल्या एनएमजी रेकची लोडिंग सुरू

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026