• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, April 29, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्तेमुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

by Yes News Marathi
April 29, 2026
in इतर घडामोडी
0
महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्तेमुख्य शासकीय ध्वजारोहण होणार
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter


सोलापूर, दिनांक 29 (जिमाका): — महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त राज्याचे ग्रामविकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुक्रवार दिनांक 1 मे 2026 रोजी सकाळी 8.00 वाजता पोलीस परेड ग्राउंड, पोलीस आयुक्त मुख्यालय, सोलापूर येथे मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ संपन्न होणार आहे.

तरी जिल्ह्यातील सर्व शासकीय अधिकारी कर्मचारी तसेच नागरिक यांनी या ध्वजारोहण कार्यक्रमास सकाळी 7.30 वाजण्यापूर्वी पोलीस परेड ग्राउंड येथे उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयन यांनी केले आहे.

Previous Post

छत्रपती संभाजी महाराज मध्यवर्ती महामंडळाच्या अध्यक्षपदी रोहित नलवडे यांची निवड

Next Post

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयनयांच्या हस्ते ध्वजारोहण होणार

Next Post
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयनयांच्या हस्ते ध्वजारोहण होणार

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयनयांच्या हस्ते ध्वजारोहण होणार

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In