• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, April 29, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयनयांच्या हस्ते ध्वजारोहण होणार

by Yes News Marathi
April 29, 2026
in इतर घडामोडी
0
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस.कार्तिकेयनयांच्या हस्ते ध्वजारोहण होणार
0
SHARES
2
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर, दिनांक 29 (जिमाका): — महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या 67 व्या वर्धापन दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या हस्ते शुक्रवार, दिनांक 1 मे 2026 रोजी सकाळी 7.10 वाजता ध्वजारोहण होणार आहे.

तरी जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी विहित वेळेच्या पंधरा मिनिटे अगोदर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात राष्ट्रीय पोशाखात उपस्थित राहावे, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील यांनी केले आहे.

Previous Post

महाराष्ट्र दिनानिमित्त पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्तेमुख्य शासकीय ध्वजारोहण होणार

Next Post

जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ साठी 5 जून पर्यंत अर्ज करण्याबाबत पुनश्च आवाहन

Next Post
जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ साठी 5 जून पर्यंत अर्ज करण्याबाबत पुनश्च आवाहन

जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ साठी 5 जून पर्यंत अर्ज करण्याबाबत पुनश्च आवाहन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In