• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
April 8, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूर विद्यापीठात डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहास प्रारंभ
0
SHARES
4
VIEWS

संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन;१४० पुस्तकांसह ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता सप्ताहा’चा उत्साहात शुभारंभ करण्यात आला.यावेळी भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले तसेच विशेष ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटनही पार पडले.

विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ.प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक समता सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.बुधवारी या सप्ताहाचे उद्घाटन विद्यापीठाचे प्र-कुलगुरू प्रा.डॉ.लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले.कार्यक्रमास भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा.देवानंद चिलवंत,प्रभारी कुलसचिव डॉ.अतुल लकडे,अध्यासन समन्वयक डॉ. गौतम कांबळे,ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ.अनिल घनवट,परीक्षा विभागाचे संचालक डॉ.श्रीकांत अंधारे तसेच विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ.केदारनाथ काळवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.

विद्यापीठाच्या कर्मवीर डॉ.मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचार,साहित्य व सामाजिक चळवळींवर आधारित विशेष ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. १४ एप्रिलपर्यंत सर्वांसाठी खुले असलेल्या या प्रदर्शनात एकूण १४० ग्रंथांचा समावेश असून भारतीय संविधान, ‘बहिष्कृत भारत’, ‘मूकनायक’, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे लेखन व भाषण खंड तसेच ‘बाबासाहेबांचे सोलापूरचे ऋणानुबंध’ यांसारख्या महत्त्वपूर्ण पुस्तकांचा समावेश आहे.

यावेळी डॉ.बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राचे अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांनी आपल्या मनोगतातून सप्ताहाच्या शुभेच्छा देत,
१४ एप्रिलपर्यंत आयोजित विविध कार्यक्रमांमध्ये विद्यार्थी,प्राध्यापक व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले.

Previous Post

TOP 25 । जगभर सुटकेचा निश्वास! अमेरिका-इराण युद्धविराम ..!

Next Post

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंध महिला क्रिकेट संघाचे ‘पालकत्व’ स्वीकारणार

Related Posts

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
Next Post
सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंध महिला क्रिकेट संघाचे ‘पालकत्व’ स्वीकारणार

सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन अंध महिला क्रिकेट संघाचे 'पालकत्व' स्वीकारणार

ताज्या बातम्या

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026