• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरकरांनी मारला कलरफुल खरबूज कलिंगडावर ताव; फस्त केले पाच टन कलिंगड, खरबूज…

Yes News Marathi by Yes News Marathi
April 6, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूरकरांनी मारला कलरफुल खरबूज कलिंगडावर ताव; फस्त केले पाच टन कलिंगड, खरबूज…
0
SHARES
6
VIEWS

शेतकऱ्यांच्या मालाला योग्य दर मिळवून देण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा – गोडबोले

सोलापूर – सध्याच्या परिस्थितीमध्ये शेतीमालाला भाव नाही. त्यामुळे शेतकरी हताश झालेला आहे. सोलापूर जिल्ह्यामध्ये आलेला महापूर आणि सध्या असलेले अवकाळीचे संकट यामुळे बाजारपेठेमध्ये शेतीमालाचे दर मोठ्या प्रमाणात कोसळले आहेत. त्यामधून शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरिता समाजातील प्रत्येक व्यक्तीने प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे मत समाजसेविका प्रियंवदा गोडबोले यांनी व्यक्त केले. कलिंगड खरबूज महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी गोडबोले या बोलत होत्या. यावेळी गार्डन लवर्स परिवार, डॉ राजेंद्र लोणीकर , मनीषा शहा, वनिता भोसले उपस्थित होते. शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या वेगवेगळ्या प्रकारच्या खरबूज आणि कलिंगडाची ग्राहकांना माहिती व्हावी. त्याची चव कळावी, म्हणून काल दिवसभर शहरातील एम्प्लॉयमेंट चौकामध्ये खरबूज कलिंगड आणि काशी भोपळा यांच्या डिश ग्राहकांना दिवसभर मोफत वाटण्यात आल्या होत्या.
खवय्या सोलापूरकरांनी काल दिवसभरामध्ये पाच ते सात टन खरबूज, कलिंगड फस्त केले. कलिंगड खरबूज आणि काशी भोपळा महोत्सवाचे सोलापूर मध्ये प्रथमच आयोजन करण्यात आले होते. सोलापूरकरांनी या महोत्सवाला मोठा प्रतिसाद दिला. शेतकऱ्यांनी उत्पादन केलेल्या मालाबद्दल माहिती जाणून घेतली. कलिंगडामध्ये काळ्यापाठीचे व आतून लाल रंग असलेली व्हरायटी आजपर्यंत ग्राहकापर्यंत पोहोचलेली आहे .मात्र. नोन यू सीड या कंपनीने आरोही नाव दिलेले पिवळ्या रंगाचे कलिंगड बाजारात आणलेले आहे .त्या कलिंगडाची चव ही अप्रतिम असून ग्राहकांना त्याबद्दल माहिती नसल्यामुळे त्याच्या खरेदीकडे दुर्लक्ष केले जात होते. मात्र अत्यंत चवदार असलेल्या या कलिंगडाची चव दस्तूर खुद्द सोलापूरकरांनी चाखल्यामुळे या कलिंगडाला मोठ्या प्रमाणात भविष्यात मागणी होईल आणि सोलापूर जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना चांगले पैसे मिळतील अशी माहिती संयोजक विजय पवार यांनी दिली. या महोत्सवामध्ये कलिंगडाच्या शरयू आणि जन्नत, तर खरबुजाच्या मृदुला, कुंदन, बॉबी, या व्हरायटी मांडण्यात आल्या होत्या. हा महोत्सव यशस्वी करण्याकरिता गार्डन लवर्स ग्रुपचे एक हजार सदस्य सहभागी झाले होते. श्रीकिशन नेहरा, प्रकाश भुतडा, देवेश पाटील, सौरभ झांबरे, विजय पवार, शहा ऍग्रोचे राजस शहा यांनी परिश्रम घेतले. मिनी काशी भोपळा… या महोत्सवामध्ये एका कुटुंबाला पुरेल एवढा सरासरी अर्धा किलो वजनाचा मिनी काशी भोपळा या महत्त्वाचे आकर्षण ठरला होता. आतापर्यंत पाच ते सात किलो वजनाचा काशी भोपळा पाहण्यात आला होता .मात्र हा मिनी काशी भोपळा बाजारात आल्यामुळे छोट्या कुटुंबालाही तो खरेदी करता येईल.

Previous Post

अनिल मंद्रूपकर यांना अटल राष्ट्र सेवा पुरस्कार

Next Post

जिल्हाधिकारी, झेडपी, महापालिकांच्या विविध विषयावर पालकमंत्र्यांच्या आज भरगच्च बैठका..!

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
जिल्हाधिकारी, झेडपी, महापालिकांच्या विविध विषयावर पालकमंत्र्यांच्या आज भरगच्च बैठका..!

जिल्हाधिकारी, झेडपी, महापालिकांच्या विविध विषयावर पालकमंत्र्यांच्या आज भरगच्च बैठका..!

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026