• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीबी दारफळ शाळेस बालाजी अमाईन्स च्या सी एस आर फंडातून स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भूमीपूजन..

Yes News Marathi by Yes News Marathi
March 17, 2026
in इतर घडामोडी
0
जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीबी दारफळ शाळेस बालाजी अमाईन्स च्या सी एस आर फंडातून स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भूमीपूजन..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – बालाजी अमाईम्स कंपनीच्यावतीने बीबीदारफळ येथिल जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत स्वच्छतागृहाच्या बांधकामाचे भुमीपुजन आज बालाजी अमाईन्स कंपनीचे जनरल मॅनेजर गोविंद मेंचेकरे यांच्या हास्ते करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बीबी दारफळ शाळेतील शिक्षक व पालकसमिती सदस्यांनी बालाजी अमाईन्स कंपनीच्या संचालक मंडळा कडे शाळेत स्वच्छतागृहाची व भोजनकक्षाची मागणी केली याचा बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी व सर्व संचालक मंडळानी शाळेत एक स्वच्छतागृहाचे युनिट बांधकामास मंजुरी दिली.

या कार्यक्रमास कंपनीचे डी. जी. एम विनय दुर्गम व सीएसआर प्रमुख अनिल विपत, लक्ष्मण अडसूळ यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमात शाळेचे मुख्याध्यापिका श्रीधर साखरे यांच्या हस्ते सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मुख्याध्यापकांनी बालाजी अमाईन्सच्या सर्व संचालक मंडळाचे व व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांचे आभार मानले. या कार्यक्रमास शाळा २ च्या मुख्याध्यापिका वनिता गवळी तसेच शालेय समिती अध्यक्ष सोमनाथ घोंगडे युवा प्रतिष्ठान चे शैलेश साठे तसेच बालाजी अमाईन्स चे सचिन मोरे, प्रसाद सांजेकर, अमोल गुंड, बसवराज अंटद, वसंत साठे महाराज तसेच सर्व शिक्षक व पालक गावातील नागरीक उपस्थित होते.

Previous Post

महापौर कोंड्याल यांचा भव्य सत्कार; कन्नड भवनासाठी २५ लाख निधी जाहीर!

Next Post

Easy Prop Deals च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन…

Related Posts

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी
इतर घडामोडी

सोलापुर करोडो रुपयांचा भ्रष्टाचार करणार्‍या अधिकाऱ्यांवर कारवाई करा- संभाजी ब्रिगेडची मागणी

August 22, 2026
महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या शेतीला AI ची जोड, 10,000 शेतकऱ्यांपासून ‘डिजिटल ट्विन’चा प्रयोग…!

August 22, 2026
Next Post
Easy Prop Deals च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन…

Easy Prop Deals च्या कार्यालयाचे थाटात उद्घाटन…

ताज्या बातम्या

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

सोलापुरात माहेश्वरी प्रगती मंडळ युवती शाखेतर्फे ‘तीज री रीत’ कार्यक्रम उत्साहात संपन्न; पारंपरिक संस्कृतीचा वारसा जपत अखंड टीमवर्कचे दर्शन!

August 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026