• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

नवोन्मेषी प्रयोगांनी सजले उमाबाई श्रविका विद्यालयाचे गणित व विज्ञान प्रदर्शन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 12, 2026
in इतर घडामोडी
0
नवोन्मेषी प्रयोगांनी सजले उमाबाई श्रविका विद्यालयाचे गणित व विज्ञान प्रदर्शन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – सोलापूर स्थित श्राविका संकुलातील उमाबाई श्राविका विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात मादाम क्युरी विज्ञान मंडळातर्फे इयत्ता पाचवी ते आठवीचे विज्ञान व गणित प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पी.एस.व्ही. ट्रस्टच्या संचालिका अंजली शहा तर प्रमुख अतिथी म्हणून संचालिका देवई शहा, प्रशालेच्या वरिष्ठ मार्गदर्शिका दीप्ती शहा, मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पौळ यांची उपस्थिती होती.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते थोर शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण व स्व. शांतीलाल शहा व व त्यांच्या पत्नी स्व. प्रमिला शांतीलाल शहा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. उपस्थित प्रमुख पाहुण्यांचे विज्ञान मंडळातर्फे स्वागत करण्यात आले. आपल्या प्रास्ताविकाच्या माध्यमातून प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांनी मानवी जीवनातील विज्ञानाचे महत्त्व विशद केले तसेच विद्यार्थ्यातील संशोधन वृत्ती विकसित करण्यासाठी त्यांच्या सर्जनशीलतेला वाव देण्यासाठी विज्ञान प्रदर्शन महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन केले. मानवाच्या कल्याणासाठी विद्यार्थ्यांनी संशोधन करावे असा उपदेशही विद्यार्थ्यांना त्यांनी यावेळी दिला. इयत्ता सातवी क तील विद्यार्थ्यांनी यावेळी अंधश्रद्धा निर्मूलनावर आधारित छोट्या नाटिकेचे सादरीकरण केले.प्रशालेतील इयत्ता पाचवी ते आठवी च्या विद्यार्थ्यांनी जलसंवर्धन, जल पुनर्भरण, प्रदूषण कमी करण्यासाठीचे विविध मॉडेल्स, पर्यावरण संरक्षण, पवन ऊर्जा, सौर ऊर्जा रोबोटिक्स,अपघात टाळण्यासाठी सेन्सर प्रणाली, भूकंप सूचना यंत्र, जलचक्र, गणितीय चित्रे व आकृत्या, विज्ञानातील चित्रे व आकृत्या इत्यादींचे आकर्षक व माहितीपूर्ण प्रकल्पांचे विषय विषय शिक्षकांच्या मार्गदर्शना नुसार सादरीकरण केले. विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगताना आत्मविश्वासाने प्रात्यक्षिके सादर केली.

या विज्ञान प्रदर्शनाला शिक्षक, पालक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकांनी विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे कौतुक केले. विज्ञान प्रदर्शनाच्या सुंदर व नेटके नियोजनाबद्दल पालकांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली. अशा उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाबद्दलची आवड वाढण्यास मदत होते असे मत शिक्षकांनी व्यक्त केले. कार्यक्रमाचे सुंदर फलक लेखन कलाशिक्षक प्रवीण कंदले तर रांगोळी रेखाटन सारिका महाडिक व प्रियंका जैन यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षिका केतकी सोनटक्के व सरस्वती शेटे यांनी केले तर आभार प्रवीण शहा यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशालेतील विज्ञान व गणित विषयाचे शिक्षक प्रवीण शहा, माधवी खोत, प्रीती वऱ्हाडे, सोनल आळंद, राजश्री आगरखेड, अनिता पाटील, कविता उपाध्ये, केतकी सोनटक्के सरस्वती शेटे, मीनाक्षी बळळे, सोनाली उंडे, मनोज शहापुरे, विश्वजीत मोहोळे, सर्व शिक्षक शिक्षिका,फाउंडेशनच्या शिक्षिका, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

मध्य रेल्वे द्वारे सुट्ट्यांमधील गर्दी लक्षात घेऊन १४८४ उन्हाळी विशेष गाड्यांची घोषणा

Next Post

महापालिकेकडे नगरसेवकच फिरकेनात..!

Related Posts

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’
इतर घडामोडी

मंद्रूपच्या विठ्ठल मंदिरात श्रावणमास निमित्त ‘शिवसहस्त्रनामावली महायज्ञ’ ‘रुद्र स्वाहाकार’

August 22, 2026
बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम
इतर घडामोडी

बालाजी अमाईन्स, एन. एम. वाडिया हॉस्पिटल व उद्योगवर्धिनीच्या संयुक्त विद्यमाने एचपीव्ही लसीकरण व जनजागृती कार्यक्रम

August 22, 2026
Next Post
महापालिकेकडे नगरसेवकच फिरकेनात..!

महापालिकेकडे नगरसेवकच फिरकेनात..!

ताज्या बातम्या

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026