• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Wednesday, March 11, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

हॉटेल व्यावसायिक ‘गॅसवर’.. एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद ठेवावे लागणार ?

by Yes News Marathi
March 11, 2026
in मुख्य बातमी
0
हॉटेल व्यावसायिक ‘गॅसवर’.. एमआयडीसीतील अनेक उद्योग बंद ठेवावे लागणार ?
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

गेल्या बारा दिवसापासून अमेरिका इजराइल आणि इराण यांच्यातील युद्धाचा फटका आता तळागाळापर्यंत बसू लागला आहे. घरगुती ग्राहकांना 25 दिवसाच्या वेटिंग पिरियड नंतर गॅस मिळणार आहे. सोलापुरातील हॉटेल व्यवसायिकां साठी लागणारे सुमारे दहा हजार 800 गॅस कनेक्शनचे बुकिंग बंद केले आहे. त्यामुळे आता अनेक हॉटेल बंद पडण्याच्या मार्गावर आहेत.सोलापूरच्या एमआयडीसीमध्ये गॅसची टंचाई भासू लागल्यामुळे गॅसवर आधारित असलेले अनेक उद्योग बंद ठेवावे लागणार आहेत. एमआयडीसी तसेच हॉटेल मधील कामगारांना याचा फटका बसणार असून मोठ्या प्रमाणावर उत्पादन ठप्प होणार आहे. एमआयडीसीसाठी दररोज दहा मॅट्रिक टन गॅस लागतो. सोलापुरातील सर्वात मोठी अशा प्रिसिजन कॅमशाफ्टला 4 टन गॅसची दररोज गरज आहे. दोन दिवसानंतर काय परिस्थिती होईल हे सांगू शकत नाही असे प्रिसिजन कॅम्प शाफ्ट चे चेअरमन यतीन शहा म्हणाले. त्यामुळे आता युद्ध आणखीच लांबले तर अभूतपूर्व परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे.

Previous Post

सोलापुरात व्यावसायिक गॅस सिलेंडर बुकिंग तात्पुरते बंद; घरगुती गॅससाठी २५ दिवस प्रतीक्षा

Next Post

सोलापुरात १६ मार्चला पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा

Next Post
सोलापुरात १६ मार्चला पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा

सोलापुरात १६ मार्चला पीएम नॅशनल अप्रेंटिसशिप मेळावा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In