• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Sunday, March 8, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

TOP 25 । आज त्रिवेणी संगम – रंग जल्लोष- स्त्रीशक्तीचा जल्लोष.. अन् रात्री क्रिकेटचा जल्लोष !

by Yes News Marathi
March 8, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । आज त्रिवेणी संगम – रंग जल्लोष- स्त्रीशक्तीचा जल्लोष.. अन् रात्री क्रिकेटचा जल्लोष !
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

जिद्द.. संघर्ष.. चिकाटी आणि यशाची कहाणी म्हणजे म्हणजे स्त्री… ग्रामीण भागातील शेतात कष्ट करणाऱ्या महिलांपासून विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांच्या यशाचा डंका आज देशभर वाजवला जात आहे. अशा कर्तुत्ववान आणि नेतृत्ववान महिलांनामनापासून शुभेच्छा. त्यातच आज रंगपंचमी असल्यामुळे सोलापूर शहर ग्रामीण भागात सर्वत्र जल्लोष दिसत आहे. आणि त्यातच आज सायंकाळी टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल मॅच चा सायंकाळी भारताचा न्यूझीलंड विरुद्ध सामना होणार आहे. त्याचाही जल्लोष करण्यासाठी अख्खा देश आमदाबाद मधील नरेंद्र मोदी स्टेडियमकडे टक लावून बसला आहे… त्यामुळे आज सकाळपासून रंगपंचमीचा जल्लोष स्त्रीशक्तीच्या जल्लोष आणि पुन्हा रात्री क्रिकेटचा जल्लोष साजरा करण्यासाठी आजच्या रविवारच्या सुट्टी निमित्त सर्वजण जोश मध्ये आहेत. अर्थाने त्रिवेणी संगम पाहायला मिळणार आहे.

Previous Post

रोटरी नॉर्थ राधाकिशन फोमरा मूकबधिर विद्यालयात जागतिक महिला दिन साजरा

Next Post

महिला दिनानिमित्त श्री संत मुक्ताई मंदिरात महिला मेळावा

Next Post
महिला दिनानिमित्त श्री संत मुक्ताई मंदिरात महिला मेळावा

महिला दिनानिमित्त श्री संत मुक्ताई मंदिरात महिला मेळावा

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In