• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राजपूत समाजाच्या वतीने धुलिवंदन आणि रंगपंचमी निमित्त भव्य रंगगाडी मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. श्री बालाजी मंदिर परिसर रंगोत्सवाने दुमदुमून गेला.

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2026
in मुख्य बातमी
0
राजपूत समाजाच्या वतीने धुलिवंदन आणि रंगपंचमी निमित्त भव्य रंगगाडी मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. श्री बालाजी मंदिर परिसर रंगोत्सवाने दुमदुमून गेला.
0
SHARES
1
VIEWS

दक्षिण कसबा, चोपाडा येथील श्री बालाजी मंदिरात भगवान बालाजींच्या मूर्तीवर विधीवत ‘कलर अभिषेक’ करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर उपस्थितांनी एकमेकांना रंग लावत रंगपंचमीचा आनंद लुटला. ढोल-ताशांच्या गजरात आणि जल्लोषपूर्ण वातावरणात रंगांचा ‘रंगगाडा’ परिसरातून मार्गस्थ झाला. या कार्यक्रमास जिल्हा सरकारी वकील ॲड. प्रदीपसिंह रजपूत तसेच शिवसेना (शिंदे गट) चे जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उज्ज्वल दीक्षित, अमित पवार, मुकेश ठाकूर, दर्शन दुबे, विरेंद्रसिंह बायस, धनराज दीक्षित, दिलीपसिंह हजारी, किरणसिंह चौहान, संग्रामसिंह चौहान, राहुल चंदले, विजय अवस्थी, महेश शुक्ला, भगतसिंह बायस, विशाल चंदले, रणजीत चौहान, महेशसिंह बायस आदी मान्यवर व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रंग, उत्साह आणि बंधुभावाचा संदेश देणारा हा रंगोत्सव शांततेत आणि आनंदात पार पडल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Previous Post

सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १५ मोटारसायकलींसह सराईत चोर जेरबंद

Next Post

सोलापूरकरांसाठी खुशखबर..चित्राज सिटी साईड रिसॉर्टचा 7 मार्च रोजी शुभारंभ

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
Next Post
सोलापूरकरांसाठी खुशखबर..चित्राज सिटी साईड रिसॉर्टचा 7 मार्च रोजी शुभारंभ

सोलापूरकरांसाठी खुशखबर..चित्राज सिटी साईड रिसॉर्टचा 7 मार्च रोजी शुभारंभ

ताज्या बातम्या

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026
उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

उजनी धरणातील जैवविविधता व उपजीविकेसाठी ‘मित्रा’कडून १६ कोटींचा निधी—प्रवीणसिंह परदेशी

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026