• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १५ मोटारसायकलींसह सराईत चोर जेरबंद

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १५ मोटारसायकलींसह सराईत चोर जेरबंद
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर : शहरात वाढत्या मोटारसायकल चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर गुन्हे शाखेने कारवाई करत सराईत आंतरजिल्हा मोटारसायकल चोराला अटक केली. आरोपीकडून एकूण १५ मोटारसायकली जप्त करण्यात आल्या असून त्यांची किंमत सुमारे ४ लाख ४५ हजार रुपये आहे. सचिन अंकुश कात्रे (वय ४०, मुळ रा. मसोबाची वाडी, ता. वाशी, जि. धाराशिव; सध्या रा. अंबिका चौक, बीड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. सदर बाजार पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान सीसीटीव्ही फुटेजचे तांत्रिक विश्लेषण करून गुन्हे शाखेच्या पथकाने आरोपीची ओळख पटवली.

गोपनीय माहितीच्या आधारे विष्णू घाट परिसरातून आरोपीला नंबर प्लेट नसलेल्या होंडा युनिकॉर्न मोटारसायकलसह ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने हुतात्मा स्मृती मंदिर परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली. तसेच मागील सहा महिन्यांत अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर व सोलापूर जिल्ह्यातून आणखी १४ मोटारसायकली चोरी केल्याचे उघड झाले. ही कारवाई पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद माने व स.पो.नि. शैलेश खेडकर यांच्या पथकाने केली.

Previous Post

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते माहिती कार्यालयाच्या एलईडी व्हॅन प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ

Next Post

राजपूत समाजाच्या वतीने धुलिवंदन आणि रंगपंचमी निमित्त भव्य रंगगाडी मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. श्री बालाजी मंदिर परिसर रंगोत्सवाने दुमदुमून गेला.

Related Posts

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
Next Post
राजपूत समाजाच्या वतीने धुलिवंदन आणि रंगपंचमी निमित्त भव्य रंगगाडी मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. श्री बालाजी मंदिर परिसर रंगोत्सवाने दुमदुमून गेला.

राजपूत समाजाच्या वतीने धुलिवंदन आणि रंगपंचमी निमित्त भव्य रंगगाडी मिरवणूक उत्साहात काढण्यात आली. श्री बालाजी मंदिर परिसर रंगोत्सवाने दुमदुमून गेला.

ताज्या बातम्या

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026