• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते माहिती कार्यालयाच्या एलईडी व्हॅन प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
March 3, 2026
in मुख्य बातमी
0
जिल्हाधिकारी आशीर्वाद यांच्या हस्ते माहिती कार्यालयाच्या एलईडी व्हॅन प्रसिद्धी मोहिमेचा शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS

तीन एलईडी व्हॅनद्वारे जिल्ह्यातील 150 ते 180 गावा मध्ये शासकीय योजनांचा प्रसार होणार

सोलापूर – जिल्हा माहिती कार्यालयाच्या मार्फत जिल्ह्यातील दीडशे पेक्षा अधिक गावांमध्ये विविध विभागाच्या पंधरा तर अनुसूचित जातीच्या दहा योजनांचे व्हिडिओ तीन एलईडी व्हॅन च्या माध्यमातून दाखवले जाणार आहेत. तरी या व्हॅन द्वारे केल्या जाणाऱ्या प्रचार मोहिमेचा शुभारंभ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी फित कापून केला.
यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, प्रांताधिकारी सदाशिव पडदुणे, जिल्हा माहिती अधिकारी सुनील सोनटक्के यांच्यासह अन्य अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी माहिती कार्यालयाच्या या उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “एलईडी व्हॅनद्वारे करण्यात येणाऱ्या प्रचारामुळे नियोजित प्रत्येक गावातील शेवटच्या घटकातील नागरिकापर्यंत शासकीय योजनांचा लाभ पोहोचविणे शक्य होईल. या उपक्रमामुळे जनजागृती वाढून योजनांचा प्रभावी वापर होण्यास हातभार लागणार आहे, असेही त्यांनी म्हटले.
जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने जिल्हा वार्षिक योजना सर्वसाधारण योजनेअंतर्गत तसेच अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी एलईडी व्हॅनद्वारे विशेष उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत दोन एलईडी व्हॅनच्या माध्यमातून विविध विभागांच्या 15 योजनांचे व्हिडिओ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील किमान दहा गावांमध्ये दाखविण्यात येणार आहेत, तर अनुसूचित जाती उपयोजनेअंतर्गत एका एलईडी व्हॅनच्या माध्यमातून अनुसूचित जातींसाठी असलेल्या 10 योजनांचा प्रचार 11 तालुक्यातील प्रत्येकी किमान 5 ते 7 गावांमध्ये करण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा माहिती अधिकारी सोनटक्के यांनी दिली.
दिनांक 2 मार्च 2026 पासून पुढील वीस दिवस हा उपक्रम राबविला जाणार असून, या काळात एलईडी व्हॅन जिल्ह्यातील किमान 150 ते 180 गावांपर्यंत पोहोचून नागरिकांना योजनांची माहिती देणार आहे. यामुळे सर्वसाधारण विभागाच्या 15 योजना तसेच अनुसूचित जातींसाठी असलेल्या 10 योजनांचा प्रभावी प्रचार-प्रसार होणार आहे.

Previous Post

रंगपंचमी उत्सवा निमित्त जिल्हयातील सर्व देशी, विदेशी मद्य विक्री दुकाने, व ताडी दुकाने पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश

Next Post

सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १५ मोटारसायकलींसह सराईत चोर जेरबंद

Related Posts

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर महापालिकेतील सुमारे 200 कर्मचाऱ्यांना मिळणार झटका…!

July 4, 2026
Next Post
सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १५ मोटारसायकलींसह सराईत चोर जेरबंद

सोलापूर शहर गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १५ मोटारसायकलींसह सराईत चोर जेरबंद

ताज्या बातम्या

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ‘ पंढरपूर वारी आणि संतांच्या पाऊलखुणा’ माहितीपटाचा प्रीमियर

July 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026