• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महाशिवरात्रीनिमित्त गरजू व निराधार बांधवांना फराळ वाटप; भक्ती आणि सेवेचा सुंदर संगम

Yes News Marathi by Yes News Marathi
February 15, 2026
in मुख्य बातमी
0
महाशिवरात्रीनिमित्त गरजू व निराधार बांधवांना फराळ वाटप; भक्ती आणि सेवेचा सुंदर संगम
0
SHARES
2
VIEWS

सेवाभावाची शिवरात्र – महादेवाला मानवतेचा प्रसाद

सोलापूर : महाशिवरात्रीच्या पावन पर्वानिमित्त मंदिरात “हर हर महादेव”च्या जयघोषात वातावरण भक्तीमय झाले असताना, दुसरीकडे मानवतेची खरी पूजा साकारत होती. आस्था फाउंडेशन संचलित आस्था रोटी बँक यांच्या वतीने गरजू, निराधार व रुग्णांच्या नातेवाईकांना उपवासाच्या फराळाचे प्रेमपूर्वक वाटप करण्यात आले.महाशिवरात्र निमित्त महादेव भगवान चे प्रतिमेस पूजा करण्यात आले त्यावेळी सुनील शरणार्थी, सचिन कुलकर्णी, एडवोकेट नीता मकणी, व एडवोकेट साधना सांगवी, तसेच योग प्रभा मंडळ अध्यक्षा प्रभा कोडले, आस्था रोटी बँकेचे सल्लागार राजू हौशेट्टी, आस्था रोटी बँकेचे विजय छचुरे यावेळी हे सर्वजण उपस्थितीत होते.

त्यानंतर हॉस्पिटल मधील रुग्ण व पेशंट ला फराळ वाटप करण्यात आले. सिव्हिल हॉस्पिटल मधील पेशंट व नातेवाईकांना तसेच निराधार वृद्धाश्रम व झोपडपट्टी भाग व इतर गरजूंमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला. साबुदाणा खिचडी, राजगिरे लाडू, वेफर्स, खजूर, ताक, शेंगदाणे लाडू व फळांचे वितरण करत अनेकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले. हे अन्न केवळ फराळ नव्हते, तर ती होती आपुलकीची ऊब, आधाराची भावना आणि शिवभक्तीची खरी अनुभूती. या सेवाकार्यामागे संस्थेचे संस्थापक विजयकुमार छंचुरे यांची समाजसेवेची प्रेरणा असून, स्वयंसेवकांनी निःस्वार्थ भावनेने परिश्रम घेत हा उपक्रम यशस्वी केला.
या वेळी विद्या सिंघम, सविता जोशी, संपदा जोशी, स्नेहा वनकुद्रे, अनिता तालीकोटी, पुष्कर पुकाळे, संगीता छंचुरे, मंगल पांढरे, ज्योत्सना सोलापूरकर, कविता स्नेहा, मेहता, विद्या राऊत उमा शाबादे रुक्मिणी लवटे,गीता दळवी अविनाश मार्चला, सुरेखा पाटील, विनोद भोसले, दत्तात्रय दळवी, प्रकाश डोंगरे, अंजली शिरसी, सचिन शिंदे, विजय छंचुरे आदींचा सहभाग लाभला. महाशिवरात्रीच्या निमित्ताने “आपल्या आनंदातील थोडासा अंश गरजूंना अर्पण करूया” असा भावनिक संदेश संस्थेने दिला.

Previous Post

TOP 25 – शासन 165 कोटी खर्चून 41 लाख मुलांना देणार स्कूल बॅग…!

Next Post

श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

श्री स्वामी समर्थ विद्या विकास प्राथमिक शाळेचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026