• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

हरित सोलापूरसाठी वृक्षारोपण – उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर

Yes News Marathi by Yes News Marathi
February 9, 2026
in इतर घडामोडी
0
हरित सोलापूरसाठी वृक्षारोपण – उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलत उपमहापौर ज्ञानेश्वरी महेश देवकर यांच्या हरित संकल्पनेतून आज वृक्षारोपण करून कार्याची उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.

शहरातील वाढते प्रदूषण, तापमानवाढ व पर्यावरणीय असमतोल लक्षात घेता सोलापूर शहर अधिक हरित, स्वच्छ व आरोग्यदायी करण्याच्या उद्देशाने या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांतर्गत विविध प्रकारच्या देशी वृक्षांचे रोपण करण्यात आले.या प्रसंगी प्रमुख उपस्थिती म्हणून महापौर विनायक कोंड्याल,नगरसेवक जीवन चाबुकस्वार,अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे,उपायुक्त आशिष लोकरे,नगर अभियंता सारिका आकुलवार उद्यान अधीक्षक स्वप्निल सोलंनकर तसेच पर्यावरण दुत म्हणून ओळखले जाणारे डॉ.मनोज देवकर हरित संकल्पना उपक्रमाशी संबंधित अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, “वृक्षारोपण हे केवळ कार्यक्रमापुरते मर्यादित न ठेवता वृक्षसंवर्धन व संगोपनावर भर देणे अत्यंत आवश्यक आहे. भविष्यात सोलापूर शहर अधिक हरित करण्यासाठी अशा उपक्रमांची सातत्याने अंमलबजावणी करण्यात येईल.”व सोलापूरचे महापौर कै. जनार्दन कारमपुरी यांचे निधन झाले असून यांच्याही स्मृती पर एक झाड लावण्यात आले.

तसेच मा. महापौर विनायक कोंड्याल यांनी नागरिकांनी वृक्षारोपणासोबतच वृक्षांचे संरक्षण व जतन करण्याची जबाबदारी घ्यावी, असे आवाहन केले.
या हरित संकल्पनेअंतर्गत येत्या काळात शहरातील विविध भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण, पर्यावरण जनजागृती मोहिमा, शाळा-महाविद्यालयांत सहभागात्मक उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.सदर उपक्रमामुळे सोलापूर शहराच्या पर्यावरण संतुलनास चालना मिळणार असून स्वच्छ व सुंदर सोलापूर घडविण्यास निश्चितच मदत होणार आहे. 2026 या वर्षात एक लाख वृक्षांची लागवड बरोबर संवर्धन होणार आहे असे उपमहापौर यांनी संबोधले आहे व हरित सोलापूर साठी सर्व नगरसेवक व लोकसहभाग समवेत असणार आहेत

Previous Post

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यात मतदानाचा टक्का घसरला,66 टक्के मतदान,धाकधूक वाढली, उद्या फैसला..!

Next Post

आमदार देवेंद्र कोठे प्रभागनिहाय राबविणार ‘प्रभाग चलो अभियान’ कार्यक्रम

Related Posts

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
Next Post
आमदार देवेंद्र कोठे प्रभागनिहाय राबविणार ‘प्रभाग चलो अभियान’ कार्यक्रम

आमदार देवेंद्र कोठे प्रभागनिहाय राबविणार 'प्रभाग चलो अभियान' कार्यक्रम

ताज्या बातम्या

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026