• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बसवजयंती पूर्वी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारा; बसव भक्तांचे शनिवारी लाक्षणिक उपोषण

Yes News Marathi by Yes News Marathi
January 30, 2026
in मुख्य बातमी
0
बसवजयंती पूर्वी महात्मा बसवेश्वरांचा पुतळा उभारा; बसव भक्तांचे शनिवारी लाक्षणिक उपोषण
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : बसवेश्वर सर्कल (कोंतम चौक) येथील जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा 19 एप्रिलच्या बसव जयंतीपूर्वी उभारण्यात यावा या मागणीसाठी बसवभक्त शनिवारी लाक्षणिक उपोषण करणार आहेत. जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा अश्वारूढ पुतळा नूतनीकरणासाठी तेथून गेल्यावर्षी हलवण्यात आला होता. एक वर्ष झाले तरीही तो अद्याप बसवण्यात आलेला नाही. बसवेश्वर पुतळा आहे तसाच आहे. त्याच्या नूतनीकरणाचे काम सुरू झाले नाही. पुतळ्याच्या चबुतऱ्याचे काम देखील सुरू करण्यात आले नाही. तसेच पुतळ्याभोवतीच्या संरक्षक भिंतीचे काम देखील अर्धवट आहे. यामुळे तमाम बसव भक्तांच्या मनात महापालिका प्रशासनाविषयी रोष निर्माण झाला आहे.
बसव भक्तांचा हा रोष प्रकट करण्यासाठी शनिवार दि. ३१ रोजी बसवेश्वर सर्कल कोंतम चौक येथे सकाळी १० वाजता लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. या लाक्षणिक उपोषणात महाराष्ट्र वीरशैव सभा, अखिल भारतीय लिंगायत महासभा, महात्मा बसवेश्वर जन्मोत्सव महामंडळ, महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठान जुळे सोलापूर, शंकरलिंग महिला मंडळ, अक्कनबळग महिला मंडळ, बसव केंद्र, श्रीमद् वीरशैव महाजन सभा, सिद्धसंग प्रतिष्ठान, वीरशैव जेष्ठ नागरीक संघ, बसव सेंटर, वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान, वीरशैव सेवा संघ, बसवेश्वर सर्कल मित्र परिवार, बसव ब्रिगेड, वीरशैव व्हिजन या संघटना सहभागी होणार आहेत.

Previous Post

TOP 25 । उद्या ठरणार भाजपचा गटनेता आणि सोमवारी महापौर..!

Next Post

“सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८६ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना”

Related Posts

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
Next Post
“सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८६ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना”

“सोलापूर महापालिकेत भाजपाची सत्ता स्थापनेची तयारी अंतिम टप्प्यात; ८६ नगरसेवक गट नोंदणीसाठी पुण्याकडे रवाना”

ताज्या बातम्या

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

उत्तर सोलापूर तालुक्यात खळबळबळ: कोंडी राहुटी येथे अज्ञात इसमाने पहाटे पेटवून दिली उभी गाडी!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026