• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जिजा पाटकर हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी या सन्मानाने सन्मानित करण्यात आले

Yes News Marathi by Yes News Marathi
January 26, 2026
in इतर घडामोडी
0
जिजा पाटकर हिला सर्वोत्कृष्ट विद्यार्थी या सन्मानाने सन्मानित करण्यात आले
0
SHARES
0
VIEWS

इ. नववी इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल हिला शाळेकडून सन 2025 – 26 करिता सर्वोत्कृष्ट विद्यार्थी या सन्मानाने सन्मानित करण्यात आले आहे. जिजा ज्योतिर्लिंग पाटकर ही अभ्यास ,खेळ, विविध स्पर्धात्मक परीक्षा यामध्ये अग्रेसर असल्यामुळे शाळेकडून तिला सन्मानित करण्यात आले आहे. तिच्या आई वीणा पवार पाटकर या सध्या अतिरिक्त आयुक्त सोलापूर महानगरपालिका म्हणून कार्यरत आहेत तसेच वडील ज्योतिर्लिंग गणपत पाटकर हेउप अभियंता म्हणून जलसंपदा विभागामध्ये कार्यरत आहेत .

इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल च्या वतीने 77 व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त बेस्ट स्टुडन्ट फॉर द इयर 2025- 26 हा अवॉर्ड घोषित केला गेला ,या निमित्ताने अतिरिक्त आयुक्त वीणा पवार या प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या .आपल्या मार्गदर्शनपर भाषणात त्यांनी ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या व भारत देशासाठी आपले सैनिक ज्याप्रमाणे जीवाची कोणतीही पर्वा न करता आपल्या सीमारेषेचे रक्षण करत असतात त्याचप्रमाणे आपणही एक चांगले नागरिक म्हणून देशाच्या प्रगतीला हातभार लावला पाहिजे असे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर त्यांची मुलगी जिजा हिला मिळालेल्या सन्मानाबाबत त्या म्हणाल्या की प्रत्येक पालकाला आपला मुलगा किंवा मुलगी मोठ्या यशाच्या शिखरावर जावे असे वाटत असते त्यासाठी पालक सातत्याने तळमळीने प्रयत्न करत असतात मुलांनी सुद्धा आपल्या पालकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड केली पाहिजे .त्यांच्या मुलीला मिळालेला पुरस्कार हे केवळ त्यांच्या कुटुंबीयांचे यश नसून इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूलचे संचालक अमोल जोशी,सायली जोशी,मानसी जोशी,मुख्याध्यापिका व वळसे टीचर, जोशी टीचर, प्रीती स्वामी टीचर, हॉकी प्रशिक्षक अजय चाबुकवार तसेच सर्व शिक्षक यांचे यश आहे. त्याच्या मुलीच्या जडणघडणीमध्ये इंडियन मॉडेल इंटरनॅशनल स्कूल चा सिंहाचा वाटा आहे असे त्यांनी सांगितले. प्रत्येक विद्यार्थी हा कुटुंबापेक्षा शाळेत जास्त कालावधी वेळ घालवतो त्यामुळे त्यांच्या जडणघडनी मध्ये ,त्यांच्या व्यक्तिमत्व विकासामध्ये शाळा महत्वपूर्ण योगदान देत असते. खरे अभिनंदन तर शाळेचेच केलं पाहिजे जे आदर्श विद्यार्थी घडवतात असं त्या यावेळी म्हणाल्या.

Previous Post

भारताचा 77 वा प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभ पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते संपन्न

Next Post

शास्त्रीय गायन करिता पंडीत विलास कुलकर्णी यांना उत्तर प्रदेशचा डॉक्टरेट पदवी

Related Posts

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला
इतर घडामोडी

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026
पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर
इतर घडामोडी

पालखी सोहळ्याच्या तयारीला वेग; भाविक व वारकऱ्यांना सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – महापौर

July 9, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक
इतर घडामोडी

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी जिल्हा नियोजन समितीची बैठक

July 9, 2026
आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई
इतर घडामोडी

आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई

July 9, 2026
सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा
इतर घडामोडी

सोलापूरकरांना मोठा दिलासा! बी-२च्या ८२३ मालमत्तांचा पुनर्विकासाचा मार्ग मोकळा

July 9, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
Next Post
शास्त्रीय गायन करिता पंडीत विलास कुलकर्णी यांना उत्तर प्रदेशचा डॉक्टरेट पदवी

शास्त्रीय गायन करिता पंडीत विलास कुलकर्णी यांना उत्तर प्रदेशचा डॉक्टरेट पदवी

ताज्या बातम्या

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026
धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

धक्कादायक! भरदिवसा दाराशा रुग्णालयातील सोलर पॅनल चोरीचा प्रयत्न उधळला

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026