• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Friday, May 1, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

भालके, काळे यांच्यासह 18 जणांची माघार

by Yes News Marathi
January 25, 2026
in इतर घडामोडी
0
भालके, काळे यांच्यासह 18 जणांची माघार
0
SHARES
977
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर तालुका जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी छाननीनंतर जिल्हा परिषदेसाठी 153 तर पंचायत समितीसाठी 255 असे 408 अर्ज वैध ठरवण्यात आले होते. त्यामधील शनिवारी रूपाली भालके, संगीता काळे यांच्यासह 18 जणांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. गोपाळपूर गटातील रूपाली भालके यांनी माघार घेतल्यामुळे दुर्गा अंकुशराव बिनविरोधाच्या मार्गावर आहेत.

Previous Post

प्रजासत्ताक दिनादिवशी माघवारी पालखी सोहळा 2026 मधील दुसरे रिंगण

Next Post

जि.प. निवडणूक प्रशिक्षणास 700 कर्मचाऱ्यांची दांडी

Next Post
जि.प. निवडणूक प्रशिक्षणास 700 कर्मचाऱ्यांची दांडी

जि.प. निवडणूक प्रशिक्षणास 700 कर्मचाऱ्यांची दांडी

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In