• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची १०१ चित्रे रेखाटून अनोखी मानवंदना; पुण्यात राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा

Yes News Marathi by Yes News Marathi
January 17, 2026
in मुख्य बातमी
0
ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची १०१ चित्रे रेखाटून अनोखी मानवंदना; पुण्यात राज्य क्रीडा दिन उत्साहात साजरा
0
SHARES
8
VIEWS

पुणे – जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय व लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल आयोजित उपक्रमात ऑलिम्पिकवीर खाशाबा जाधव यांची १०१ चित्रे रेखाटून राज्य क्रीडा दिनानिमित्त त्यांना अनोखी मानवंदना देण्यात आली. पाषाण येथील लोकसेवा ई स्कूलमध्ये खाशाबा जाधव यांच्या १०१ जयंती निमित्त १०१ विद्यार्थीनी एकाच वेळी त्यांची १०१ चित्रे साकरली. यावेळी पॅरा ऑलिम्पिक रौप्यपदक विजेता सचिन खिलारी, लोकसेवा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष दिपक पायगुडे, लेखक प्रा. संजय दुधाणे, जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे, प्राचार्य पी. एच. षाफीमोन, क्रीडा अधिकारी दादासाहेब देवकाते आदी मान्यवर उपस्थित होते.

खाशाबा जाधव यांचे विद्यार्थ्यांनी काढलेल्या रंगीत तैलचित्राचे पूजन करून कार्यक्रमाची सुरूवात करण्यात आली. खाशाबांची सर्वात्तम चित्रे साकारणाऱ्या १० विद्यार्थींना स्मृतिचिन्ह देऊन तर १०१ बाल चित्रकारांचा खाशाबांचे चरित्र पुस्तक भेट देऊन सचिन खिलारी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. कला शिक्षिक शंकर साळुंखे, शुभांगी कुलकर्णी, स्वाती पवार, शितल लाडवते यांचे विद्यार्थ्याना मार्गदर्शन लाभले. आदर्श असणाऱ्या खाशबा जाधव यांचा वारसादार मी झालोय असे सांगून सचिन खिलारी म्हणाले की, खाशाबांना पदकानंतर ४ वर्षांनी शासकीय नोकरी मिळाली होती. मला पदक जिंकताच चार दिवसात नोकरी मिळाली. शासन सुविधा देत असल्याने महाराष्ट्रात आता खाशाबांसारखे खेळाडू निर्माण होत आहे. प्रबळ इच्छाशक्ती आणि कष्ट करण्याची जिद्द असेल तर आपल्या देशाला ऑलिम्पिकमध्ये नक्कीच पदके मिळतील असा विश्वासही खिलारी यांनी बोलताना व्यक्त केला.

खाशाबा जाधव यांच्या हेलसिंकी ऑलिम्पिकची गाथा सांगून संजय दुधाणे म्हणाले की, खाशाबांची शाळेतच जडणघडण झाली होती. खेळाडूंना प्रोत्साहित करणाऱ्या शाळेत खाशाबांना चित्ररूपी मानवंदना देणारी उपक्रम प्रेरणादायी आहे. शासनाच्या योजनांची माहिती देत जगन्नाथ लकडे यांनी सांगितले की, खाशाबांना जन्मदिन राज्य दिन दिन म्हणून राज्यात साजरा होत असताना चित्ररूपी उपक्रमांनी त्यांच्या कार्याला विद्यार्थ्यांनी सलामी दिली आहे. शतकोत्तर जयंती ही पुण्यात अनोख्या उपक्रमाने साजरी होत आहे. कार्यक्रमााचे सूत्रसंचालन दीपाली गजभिये यांनी केले तर आभार दादासाहेब देवकाते यांनी मानले.

Previous Post

पुणे ग्रॅड चॅलेंज टूर २०२६ सायकल स्पर्धा टप्पा क्रमांक तीन; वाहतुकीत बदल करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी

Next Post

सोलापुरात भाजपचे 9 आणि MIM चा 1 स्वीकृत नगरसेवक होणार !

Related Posts

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!
मुख्य बातमी

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
Next Post
सोलापुरात भाजपचे 9 आणि MIM चा 1 स्वीकृत नगरसेवक होणार !

सोलापुरात भाजपचे 9 आणि MIM चा 1 स्वीकृत नगरसेवक होणार !

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026