• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मृदंग महर्षी आण्णाबुवा यादव यांच्या स्मरणार्थ १०८ मृदंग वादकांचा भव्य वादन सोहळा संपन्न

Yes News Marathi by Yes News Marathi
January 12, 2026
in इतर घडामोडी
0
मृदंग महर्षी आण्णाबुवा यादव यांच्या स्मरणार्थ १०८ मृदंग वादकांचा भव्य वादन सोहळा संपन्न
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : मृदंग महर्षी गुरुवर्य वै. ह.भ.प.अण्णाबुवा यादव यांच्या ९ व्या पुण्यस्मरणार्थ तसेच श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था, सोलापूर यांच्या १३ व्या वर्धापन दिनानिमित्त १०८ मृदंग वादक विद्यार्थ्यांचा भव्य मृदंग वादन सोहळा संपन्न झाला. हा कार्यक्रम रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ या वेळेत शिवस्मारक सभागृह, शिंदे चौक, नवीपेठ, सोलापूर येथे संपन्न झाला. सुरुवातीला वारकरी दिंडी मध्ये पाऊल घेण्यात आला त्यानंतर १०८ मृदंग वादक विद्यार्थी यांचे मृदंग वादन झाले.या मध्ये पंचपदी, सरपटी, मुखडे, तुकडे, शास्त्रीय वादन तसेच अभंग गायन झाले . या मध्ये मृदंग महर्षी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यावर्षी सोलापूरचे सुप्रसिद्ध मृदंग वादक कै. सन्मुख अण्णा म्हेत्रे यांच्या स्मरणार्थ मरणोत्तर विशेष मृदंगमहर्षी पुरस्कार त्यांच्या परिवाराला प्रदान करण्यात आला तसेच ह.भ.प.विलास महाराज कोकितकर व ह.भ.प.गोविंद महाराज माने यांना मृदंगमहर्षी पुरस्काराने गौरविण्यात येणार आले .

या सोहळ्यात सोलापूर जिल्ह्यातील वारकरी संप्रदायामध्ये कार्यरत असलेल्या महाराज मंडळींचा सन्मानही करण्यात येणार आला. या कार्यक्रमा मध्ये प्रमुख उपस्थिती श्रीगुरु ह.भ.प. स्वामी महाराज राशिनकर व ह.भ.प.सुधाकर महाराज इंगळे (राष्ट्रीय अध्यक्ष, अखिल भाविक वारकरी मंडळ) व सोलापुरातील गायक वादक महाराज मंडळी यांची होती. या कार्यक्रम आयोजन ह.भ.प.ज्योतीराम महाराज चांगभले (प्रदेश अध्यक्ष) वारकरी मंडळ यांनी केले होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ह. भ. प. हनुमंत भोसले, ह. भ. प. सुरज यादव, सुनील चांगभले, गणेश चांगभले तसेच संगीत विशारद कु. प्रणिती चांगभले यांनी प्रयत्न केले.

Previous Post

सोलापुरात अवैध शस्त्रसाठ्यावर गुन्हे शाखेचा धडक कारवाईचा बडगा; तीन आरोपी अटकेत; दोन देशी बनावटीची पिस्तुले, ८ काडतुसे व दुचाकी जप्त

Next Post

अजित पवारांना सोलापुरात जोरदार झटका ; प्र. क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने केला भाजपमध्ये प्रवेश

Related Posts

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
Next Post
अजित पवारांना सोलापुरात जोरदार झटका ; प्र. क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने केला भाजपमध्ये प्रवेश

अजित पवारांना सोलापुरात जोरदार झटका ; प्र. क्रमांक 9 ड मधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराने केला भाजपमध्ये प्रवेश

ताज्या बातम्या

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026