• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट

by Yes News Marathi
January 9, 2026
in इतर घडामोडी
0
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली धर्मराज काडादी यांची भेट
0
SHARES
59
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोबत राहण्याचा धर्मराज काडादी यांनी दिला शब्द

सोलापूर – सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांची शुक्रवारी भेट घेतली. यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे आणि पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यात विविध विषयांवर चर्चा झाली.महानगरपालिका निवडणुकीत सोबत राहण्याचा शब्द धर्मराज काडादी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांना दिला. आमदार सचिन कल्याणशेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, शरणराज काडादी, पुष्पराज काडादी यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री जयकुमार गोरे शुक्रवारी सोलापूर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी धर्मराज काडादी यांना भेटण्यासाठी गंगा निवास गाठले. यावेळी धर्मराज काडादी यांनी पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे स्वागत केले. याप्रसंगी दोघांमध्ये ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यात्रेबाबत तसेच महानगरपालिका निवडणुकीबाबत चर्चा झाली.

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी श्री सिद्धेश्वर देवस्थान पंचकमिटीचे अध्यक्ष आणि विशेषतः लिंगायत समाजात मोठे प्रस्थ असलेले धर्मराज काडादी यांची भेट घेतल्यामुळे शहरात मोठ्या संख्येने असलेल्या धर्मराज काडादी यांच्या समर्थकांमध्ये समाधानाची भावना असून धर्मराज काडादी यांना मानणारे हजारो सोलापूरकर याबाबत आनंद व्यक्त करत आहेत. याप्रसंगी प्रभुराज मैंदर्गीकर, अक्षय अंजिखाने उपस्थित होते.

Previous Post

देव आश्रमात आला… ज्येष्ठांच्या डोळ्यांत आनंदाश्रू

Next Post

सिध्देश्वरांची पूजा.बाराबंदी वेश आणि मुख्यमंत्र्यांचे 20 मिनिटांचे भाषण

Next Post
सिध्देश्वरांची पूजा.बाराबंदी वेश आणि मुख्यमंत्र्यांचे 20 मिनिटांचे भाषण

सिध्देश्वरांची पूजा.बाराबंदी वेश आणि मुख्यमंत्र्यांचे 20 मिनिटांचे भाषण

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In