जलील ब्लॅकमेलर ; सिरसटांचा प्रतिहल्ला
छत्रपती संभाजी नगर मध्ये महापालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अतुल सावे आणि अजय शिरसाठ यांच्या गुंडांनी आपल्यावर हल्ला केल्याचा आरोप MIM नेते इम्तियाज जलील यांनी केला उमेदवारांच्या प्रचारार्थ पदयात्रा काढताना पोलिसांसमोरच हा हल्ला झाला. फायटरने मारहाण करून गाडी सकट जाळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप जलील यांनी केला.
मारहाणीच्या या घटनेवर प्रतिक्रिया देताना मंत्री संजय शिरसाठ यांनी जलील हे एक नंबरचे खोटारडे असून ते ब्लॅकमेल करण्यात पटाईत असल्याचे सांगत प्रतिहल्ला केला.

