• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मावा खाण्यावरून भांडण; एकाच्या मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपीस सशर्त जामिन मंजूर

Yes News Marathi by Yes News Marathi
January 6, 2026
in इतर घडामोडी
0
मावा खाण्यावरून भांडण; एकाच्या मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपीस सशर्त जामिन मंजूर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सदोष मनुष्यवध प्रकरणी अटकेतील आरोपी सिद्धांत शंकर जगले (रा. सोलापूर ) यास जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे सशर्त जामीन मंजूर केला आहे.

यातील आरोपी सिद्धांत जगले यांच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस स्टेशन गुन्हा क्रमांक ३७१/२५ अंतर्गत भारतीय न्याय संहिताचे कलम १०० व १०५ अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. सबब प्रकरणात आरोपी सिद्धांत व त्याचा भाऊ वेदांत आणि यातील मयत इसम तिमन्ना बंडे यांच्यात किरकोळ कारणास्तव काही कारणास्तव वादविवाद चालू होते. सदरील बाब ही फिर्यादी लक्ष्मीबाई बंडे यांनी पाहिली होती तसेच आरोपी व मयत इसम तिमन्ना यांच्यातील वाद मिटवण्याचा प्रयत्न देखील केला होता तसेच त्यांनी घरी परतण्याची विनवणी केली होती. परंतु काही वेळाने यातील आरोपी सिद्धांत याने चापट मारून ढकलून दिल्याने मयत इसम तिमन्ना जमिनीवर पडला असता तो बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. फिर्यादीने परिसरातील लोकांच्या सहकाऱ्याने मयत तिमन्ना यास गंगामाई हॉस्पिटल सोलापूर येथे उपचारा करिता दाखल केले होते. त्यानंतर दि- २१/०४/२०२५ रोजी समजले की आरोपी व मयत इसम तीमन्ना या दोघांमध्ये मावा खाण्यावरून भांडण झाले होते व यातील आरोपी यांनी रागाच्या भरात फिर्यादीस ढकलून दिल्या कारणाने तो बेशुद्ध अवस्थेत आढळला होता. यातील आरोपी सिद्धांत शंकर जगले यास दि.२१/४/२०२५ रोजी अटक करण्यात आले होते. तदनंतर आरोपीने आपला जामीन अर्ज मे. जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर येथे दाखल केले होते. जिल्हा व सत्र न्यायाधीश सोलापूर मा.श्री जयदीप मोहिते यांनी आरोपीच्या जामीन अर्ज सशर्त मंजूर केला आहे.
वरील प्रकरणात आरोपीतर्फे ॲड.कदीर औटी,ॲड. दत्तात्रेय कापुरे,ॲड.वैभव बोंगे ,ॲड. पैगंबर सय्यद,ॲड. ओंकार फडतरे,ॲड. शिवरत्न वाघ, ॲड. मोहीम पठाण, ॲड. मनिष बाबरे, ॲड. रोहित थोरात, ॲड. अजय वाघमारे, ॲड. त्वरिता वाघ, ॲड. अभिषेक नागटिळक यांनी पाहिले तर सरकारतर्फे ॲड. डी एम पवार यांनी काम पाहिले.

Previous Post

सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे तसेच अधिकाऱ्यांनी विविध मार्गाची केली पाहणी

Next Post

हैदराबाद रोड परिसरातील पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाची आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी

Related Posts

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
Next Post
हैदराबाद रोड परिसरातील पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाची आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी

हैदराबाद रोड परिसरातील पर्जन्य जलवाहिनी प्रकल्पाची आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी केली पाहणी

ताज्या बातम्या

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026