• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे तसेच अधिकाऱ्यांनी विविध मार्गाची केली पाहणी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 6, 2026
in इतर घडामोडी
0
सिद्धेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर महापालिका आयुक्त सचिन ओंबासे तसेच अधिकाऱ्यांनी विविध मार्गाची केली पाहणी
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – सोलापूर शहरात भाविकांच्या श्रद्धेने आणि उत्साहात साजरी होणाऱ्या श्री सिद्धरामेश्वर यात्रेच्या पार्श्वभूमीवर आज सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी यात्रेसाठी अत्यंत महत्त्वाच्या असलेल्या होम मैदान तसेच नंदी ध्वज मिरवणूक मार्गाची सखोल पाहणी केली.यावेळी अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, राजशेखर हिरेहब्बू, नगर अभियंता सारिका आकूलवर, अंतर्गत लेखा परीक्षक राहुल कुलकर्णी,मनोज जाधव, सागर करोसेकर उपस्थिती होते.या पाहणीदरम्यान यात्रेदरम्यान भाविकांना कोणतीही गैरसोय होऊ नये तसेच मिरवणूक सुरळीत व सुरक्षित पार पडावी, यासाठी आयुक्तांनी संबंधित विभागांना विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. मिरवणूक मार्गावरील झाडांच्या अडथळा निर्माण करणाऱ्या फांद्या तात्काळ कट करून काढाव्यात, जेणेकरून उंच नंदी ध्वज, मिरवणूकला अडचण येऊ नये, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्या.तसेच मिरवणूक मार्गावरील लटकणाऱ्या केबल वायर, टेलिफोन व विद्युत तारा सुरक्षित पद्धतीने दुरुस्त अथवा हलविण्याचे निर्देश संबंधित यंत्रणांना देण्यात आले. यात्रेदरम्यान रात्रीच्या वेळी प्रकाशयोजना योग्य राहावी यासाठी एलईडी लाईट्स व अतिरिक्त प्रकाश व्यवस्था उभारण्याबाबत तसेच खराब किंवा बंद असलेल्या लाईट्स तात्काळ दुरुस्त करण्याचे आदेश देण्यात आले. मिरवणूक मार्गावरील खड्डे, रस्त्यांची दुरवस्था व आवश्यक ठिकाणी रस्ते दुरुस्तीची कामे तातडीने पूर्ण करावीत, जेणेकरून भाविक, वाहनचालक व मिरवणूक सहभागी यांना कोणताही धोका निर्माण होणार नाही, असेही आयुक्तांनी सांगितले.
होम मैदान परिसरात यात्रेसाठी होणाऱ्या धार्मिक विधी व कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता, पिण्याचे पाणी, तात्पुरती शौचालये, विद्युत पुरवठा, आरोग्य सुविधा व अग्निशमन यंत्रणेची सज्जता याबाबतही आयुक्तांनी पाहणी करून आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश दिले.यात्रेच्या काळात स्वच्छता विभाग, पाणीपुरवठा विभाग, विद्युत विभाग, उद्यान विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन दल, वाहतूक पोलिस व पोलीस प्रशासन यांनी परस्पर समन्वयाने काम करून यात्रेचे नियोजन यशस्वी करावे, असे निर्देश आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे यांनी दिले. सोलापूर महानगरपालिका श्री सिद्धरामेश्वर यात्रेसाठी सर्वतोपरी तयारी करत असून, भाविकांनी प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन यावेळी करण्यात आले.

Previous Post

मध्यान्ह भोजनाची नोंद 2 पर्यंत न केल्यास शाळांवर होणार कारवाई..

Next Post

मावा खाण्यावरून भांडण; एकाच्या मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपीस सशर्त जामिन मंजूर

Related Posts

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार
इतर घडामोडी

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
Next Post
मावा खाण्यावरून भांडण; एकाच्या मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपीस सशर्त जामिन मंजूर

मावा खाण्यावरून भांडण; एकाच्या मृत्यू प्रकरणी अटकेतील आरोपीस सशर्त जामिन मंजूर

ताज्या बातम्या

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

चार तालुक्यांत 12 कृषी अवजार बँका स्थापन होणार

August 25, 2026
अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026