• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात ‘मुका’ प्रचार..उमेदवारांच्या शेकडो रिक्षा इंद्रभुवनात..!

Yes News Marathi by Yes News Marathi
January 5, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापुरात ‘मुका’ प्रचार..उमेदवारांच्या शेकडो रिक्षा इंद्रभुवनात..!
0
SHARES
0
VIEWS

महापालिका निवडणुकीसाठी राज्य निवडणूक आयोगाने आजवर जसा घोळात घोळ घातला आहे, त्याच्या पावलावर पाऊल ठेवून सोलापूर महापालिका प्रशासन देखील भावी नगरसेवकांना त्रास देणे सुरूच ठेवले आहे. अगोदर एनओसी मिळवण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गेल्या आठवड्यात दमछाक झाली. आता उमेदवारी फिक्स झाली मात्र महापालिकेकडून प्रचाराची ऑडिओ क्लिप आणि रिक्षा परवाने देण्यास प्रचंड विलंब लावला जात आहे. त्यामुळे एक खिडकी योजनेचा बोजवारा उडाला आहे. यामध्ये सुसूत्रता नाही. म्हणून उमेदवारांच्या डिजिटल छबी आणि स्पीकर लावलेल्या शेकडो रिक्षा महापालिकेच्या इंद्रभुवन आवारात सकाळपासून सायंकाळपर्यंत उभ्या होत्या. त्यामुळे शहरातील सर्वच प्रभागात सध्या मुका प्रचार सुरू आहे. आरटीओकडून रिक्षाची कागदपत्रे चेक करणे, त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडून रिक्षाचा परवाना घेणे.. माध्यम कक्षाकडून ऑडिओ क्लिप सर्टिफाय करून घेणे, पोलिसांकडून स्पीकरचा परवाना घेणे अशा सर्व बाबी तपासणीची प्रक्रिया किचकट असल्यामुळे प्रचाराला अवघे सातच दिवस शिल्लक राहिले तरीही अवघ्या पंधरा-वीस रिक्षांनाच सोमवारी दुपारपर्यंत प्रचाराचे परवाने देण्यात आले होते. महापालिकेत रिक्षांची प्रचंड गर्दी झाली तर उशिरा आलेल्या रिक्षांना नॉर्थकोट प्रशालेच्या मैदानावर पार्किंग करण्यास सांगितले. एकूणच इंद्रभुवन इमारती समोर सोमवारी निवडणुकीच्या मैदानातील 564 उमेदवारांचे एकत्रित दर्शन रिक्षा परवाण्याच्या माध्यमातून पाहून अनेक जण आश्चर्य व्यक्त करत होते.

Previous Post

संशोधनाच्या बळावरच ‘विकसित भारत’ साकार होणार – डॉ. पी. एस. पाटील

Next Post

सोलापूर महानगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. ८ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ

Related Posts

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले
मुख्य बातमी

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
Next Post
सोलापूर महानगरपालिका निवडणूक :  प्रभाग क्र. ८ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ

सोलापूर महानगरपालिका निवडणूक : प्रभाग क्र. ८ मधील भाजप उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026