• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बाळे ते जुळे सोलापुरात सर्वत्र बंडखोरी, आमदारांची भूमिका सस्पेन्स..

Yes News Marathi by Yes News Marathi
January 2, 2026
in इतर घडामोडी, मुख्य बातमी
0
बाळे ते जुळे सोलापुरात सर्वत्र बंडखोरी, आमदारांची भूमिका सस्पेन्स..
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर महापालिकेच्या 102 जागांसाठी आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांना डावलून अनेक ठिकाणी उमेदवारी देण्यात आली आहे. इतर पक्षातून आलेल्या 62 उमेदवारांना भाजपने उमेदवारी दिली आहे. त्या ठिकाणी या दोन्ही आमदाराकडून इच्छुक असलेल्या उमेदवारांनी अर्ज भरले आहेत. निष्ठावंतांना डावलले तरी आम्ही त्यांच्या पाठीशी उभे राहणार अशी भूमिका विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख या दोन्ही आमदारांनी घेतली होती. त्यामुळे बंडखोरांना बळ आले आहे. आज दुपारी तीन वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज माघार घेण्याची मुदत आहे. बाळे ते जुळे सोलापूर अशा सर्वच प्रभागात बंडखोरांनी आपले झेंडे उंचावले आहेत. त्यामुळे भाजपमध्ये बंडखोरी अटळ आहे. जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या प्लॅननुसार शहरात सर्व तिकिटे वाटप केली असून यावर पहिल्यापासूनच दोन्ही आमदार नाराज आहेत. प्रभाग क्रमांक एक ते दहा पर्यंत तसेच प्रभाग क्रमांक 19 ते 26 पर्यंत मोठ्या प्रमाणावर बंडखोरी झाली आहे. दोन्ही आमदारांनी या संदर्भात बोलण्यास नकार दिला असून दुपारी तीन नंतर भूमिका जाहीर करणार असे सांगितले आहे त्यामुळे सस्पेन्स अधिकच वाढला आहे. निवडणुकीच्या रिंगणात एकूण किती उमेदवार आणि भाजपमध्ये किती बंडखोर उमेदवार आपली उमेदवारी कायम ठेवतात, हे आज तीन वाजल्यानंतर कळणार आहे.

Previous Post

पंडीत. भिमण्णा जाधव गुंडम्मा,जाधव यांनी उत्तर प्रदेशचा राष्ट्रीय पुरस्कार स्वीकारला

Next Post

ग्रंथालये आता डिजिटल होणे काळाची गरज : कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
Next Post
ग्रंथालये आता डिजिटल होणे काळाची गरज : कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

ग्रंथालये आता डिजिटल होणे काळाची गरज : कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026