• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या वैदेही चौधरी व मिचिका ओझेकी यांच्यात अंतिम लढत

Yes News Marathi by Yes News Marathi
December 27, 2025
in इतर घडामोडी
0
आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या वैदेही चौधरी व मिचिका ओझेकी यांच्यात अंतिम लढत
0
SHARES
1
VIEWS

जामश्री – इलिझियम सोलापूर ओपन 2025 महिलांच्या $ 30,000/- रकमेच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत भारताच्या वैदेही चौधरी व मिचिका ओझेकी यांच्यात अंतिम लढत

दुहेरीत भारताच्या वैष्णवी आडकर व अंकिता रैना यांना विजेतेपद

सोलापूर – महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना व सोलापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशन(एसडीएलटीए) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या ओॲसिस, प्रिसीजन, इलिझियम-जामश्री व बालाजी अमाईन्स पुरस्कृत जामश्री – इलिझियम सोलापूर ओपन 2025 महिलांच्या $30,000/- रकमेच्या आयटीएफ टेनिस स्पर्धेत एकेरीत उपांत्य फेरीत वैदेही चौधरी, जपानच्या मिचिका ओझेकी यांनी आपापल्या प्रतिस्पर्धी संघांचा पराभव करून अंतिम फेरीत प्रवेश केला. दुहेरीत भारताच्या वैष्णवी आडकर व अंकिता रैना यांनी विजेतेपद संपादन केले.

एमएसएलटीए टेनिस सेंटर, जिल्हा क्रीडा संकुल, कुमठा नाका, सोलापूर येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉमध्ये एकेरीत उपांत्य फेरीत पहिल्या सामन्यात सहाव्या मानांकित भारताच्या वैदेही चौधरी हिने आठव्या मानांकित भारताच्या वैष्णवी आडकरचा 6-4, 6-2 असा सहज पराभव करून अंतिम फेरी गाठली. हा सामना 1तास 3मिनिटे चालला.

दुसऱ्या उपांत्य फेरीच्या चुरशीच्या सामन्यात जपानच्या मिचिका ओझेकी हिने भारताच्या दुसऱ्या मानांकित श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्तीचा 4-6, 6-4, 6-4 असा तीन सेटमध्ये संघर्षपूर्ण पराभव करून अंतिम फेरीत धडक मारली. हा सामना 1तास 53मिनिटे चालला

दुहेरीत अंतिम फेरीत दुसऱ्या मानांकित भारताच्या वैष्णवी आडकर व अंकिता रैना या जोडीने भारताच्या झील देसाई व रशियाच्या एलिना नेपली यांचा 4-6, 7-5, 10-6 असा पराभव करून विजेतेपद संपादन केले.

स्पर्धेतील दुहेरीतील विजेत्या जोडीला करंडक व आयटीएफ गुण देण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण डॉ सुहासिनी शहा, डॉ शंतनू गांधी, एमएसएलटीएचे सह सचिव राजीव देसाई, नितीन कन्नमवार यांच्या हस्ते करण्यात आले.

निकाल: मुख्य ड्रॉ: उपांत्य फेरी: एकेरी:
वैदेही चौधरी(भारत)[6] वि.वि.वैष्णवी आडकर(भारत)[8] 6-4, 6-2;
मिचिका ओझेकी (जपान)वि.वि.श्रीवल्ली रश्मिका भामिदिप्ती(भारत)[2]4-6, 6-4, 6-4;

दुहेरी: अंतिम फेरी:
वैष्णवी आडकर [2] /अंकिता रैना(भारत)वि.वि. झील देसाई (भारत)/एलिना नेपली 4-6, 7-5, 10-6.

Previous Post

सोलापुरात उबाठा सेना व मनसेच्या कार्यकर्त्यांमध्ये तू तू मै मै

Next Post

उत्सव दानाचा सामाजिक संस्थांचे प्रदर्शन..

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
उत्सव दानाचा सामाजिक संस्थांचे प्रदर्शन..

उत्सव दानाचा सामाजिक संस्थांचे प्रदर्शन..

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026