• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

रविवारी सोलापुरात “एसीएस ‘निमाकॉन २०२५’ राज्यस्तरीय मेडिकल कॉन्फरन्स..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 27, 2025
in इतर घडामोडी
0
रविवारी सोलापुरात “एसीएस ‘निमाकॉन २०२५’ राज्यस्तरीय मेडिकल कॉन्फरन्स..
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर: नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशन , सोलापूर शाखा आणि ए.सी.एस. हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार, दिनांक २८ डिसेंबर २०२५ रोजी “एसीएस निमाकॉन २०२५” या भव्य राज्यस्तरीय वैद्यकीय परिषदेचे आयोजन महालक्ष्मी बँक्वेट्स सोलापूर येथे करण्यात आले आहे. राज्यभरातून हजाराहून अधिक डॉक्टरांनी या कॉन्फरन्स साठी रजिस्ट्रेशन केले आहे.

सकाळी नऊ वाजल्यापासून कॉन्फरन्सला सुरुवात होणार असून अकरा वाजता गोवा राज्याचे मुख्यमंत्री मा. डॉ. प्रमोद सावंत यांचे हस्ते उद्घाटन होणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून निमा केंद्रीय शाखेचे अध्यक्ष डॉक्टर आशुतोष कुलकर्णी, डॉ. शांतीलाल शर्मा, डॉ. विनायक टेंभुर्णीकर, डॉ. गजानन पडघन, डॉ.सायबू गायकवाड, डॉ.शैलेश निकम, डॉ. वैशाली पडघन, डॉ. मृण्मयी मासोदकर, राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. राजू ताटेवार, डॉ. प्रशांत देशमुख, डॉ. तुषार सूर्यवंशी, डॉ. सोपान खर्चे डॉ. रविराज गायकवाड, तसेच mcim सदस्य डॉ. सचिन पांढरे , डॉ.अभय लुनावत, एसीएस हॉस्पिटलचे संचालक डॉ.एसीएस हॉस्पिटलचे डायरेक्टर डॉ.राहुल कारीमुंगी, डॉ. प्रमोद पवार, डॉ सिद्धांत गांधी ,डॉ. दीपक गायकवाड पाटील , निमा वूमन फोरम चे डॉ. अमिता कोकडे डॉ. प्रज्ञा खोसे ,डॉ.मीनाक्षी गवळ , डॉ.अनुश्री मुंडेवाडी, डॉ. राजश्री मठ, यांची उपस्थिती राहणार आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील नवीन संशोधन आणि प्रगत उपचार पद्धतींची माहिती डॉक्टरांना मिळावी, या उद्देशाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. या एकदिवसीय परिषदेत विविध तज्ज्ञ डॉक्टर वेगवेगळ्या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यामध्ये डॉ. प्रशांत दोंड , डॉ. डी. जी. सपले, हृदयरोग चर्चासत्र : ए.सी.एस. हॉस्पिटलचे डॉ. राहुल कारीमुंगी, डॉ. प्रमोद पवार, डॉ. सिद्धांत गांधी आणि डॉ. दीपक गायकवाड तसेच डॉ. सुनील हिलालपुरे, डॉ. विनोद बन, डॉ. सुजित जहागीरदार , डॉ. रणजित कदम, डॉ. मीनल चिडगुपकर आणि डॉ. प्रफुल्ल कल्याणकर यांचा समावेश आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रोजेक्ट हेड डॉ. सुभाष भांगे , डॉ. अमोल माळगे , डॉ.असिफ शेख, डॉ. अभिजीत पुजारी, डॉ. नितीन बलदवा,निमा शाखेचे अध्यक्ष डॉ. नागनाथ जिद्दीमनी , डॉ. प्रवीण ननवरे , वूमन फोरम अध्यक्षा डॉ. श्रुती मराठे, डॉ. अश्विनी देगावकर , डॉ. पल्लवी भांगे, स्टूडेंट फोरम चे डॉ. समर्थ वाले व सर्व कमिटी चेअरमन व निमा सदस्य परिश्रम घेत आहेत.

Previous Post

‘काँग्रेसयुक्त भाजपा’ – आ. कोठे-माने यांच्यामुळे दोन आ.देशमुख दुरावले.. त्रांगडे..

Next Post

पुण्यात राष्ट्रवादींची युती तुटली..

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
पुण्यात राष्ट्रवादींची युती तुटली..

पुण्यात राष्ट्रवादींची युती तुटली..

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026