• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Monday, May 4, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धेत बाल गटात कौस्तुभ चांगभले प्रथम

by Yes News Marathi
December 27, 2025
in इतर घडामोडी
0
राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धेत बाल गटात कौस्तुभ चांगभले प्रथम
0
SHARES
76
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर – स्वर्गीय दिगंबर बुवा कुलकर्णी स्मृती ट्रस्ट व स्वर्गीय दत्तात्रय दिगंबर कुलकर्णी स्मृती प्रित्यर्थ सोलापुरातील सेवासदन प्रशाला येथे राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धा आयोजित केली होती.यामध्ये वेणू गोपाल संगीत विद्यालय येथील विद्यार्थी कौस्तुभ ज्योतीराम चांगभले याने लहान गटात प्रथम क्रमांक मिळवला..कौस्तुभ याला झंकार कुलकर्णी, शर्वरी कुलकर्णी व रूपक कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. लहरा साथ कुमारी आदिती कुलकर्णी यांनी केली. या स्पर्धेमध्ये महाराष्ट्रातून बाल गटात 37 तबलावादक यांनी सहभाग घेतला होता. स्पर्धेचे आयोजन संदीप कुलकर्णी यांनी केले होते.स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. सचिन कचोटे सर व पांडुरंग मुखडे यांनी केले.कौस्तुभ हा सोलापुरातील सुप्रसिद्ध मृदंग वादक ह.भ.प ज्योतीराम महाराज चांगभले यांचा सुपुत्र आहे. कौस्तुभचे अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष ह भ.प.सुधाकर महाराज इंगळे, श्री संत ज्ञानेश्वर महाराज वारकरी सांप्रदायिक मृदंग वादन शिक्षण संस्था सोलापूर यांनी अभिनंदन केले पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या..

Previous Post

आ. देशमुख यांनी केले पालकमंत्र्यांवर थेट ‘हे’ आरोप.. !

Next Post

‘काँग्रेसयुक्त भाजपा’ – आ. कोठे-माने यांच्यामुळे दोन आ.देशमुख दुरावले.. त्रांगडे..

Next Post
‘काँग्रेसयुक्त भाजपा’ – आ. कोठे-माने यांच्यामुळे दोन आ.देशमुख दुरावले.. त्रांगडे..

'काँग्रेसयुक्त भाजपा' - आ. कोठे-माने यांच्यामुळे दोन आ.देशमुख दुरावले.. त्रांगडे..

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In