महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी मुंबई महापालिकेची संपूर्ण जबाबदारी रोहित पवार यांच्याकडे सोपवली असून पुण्याची जबाबदारी कन्या सुप्रिया सुळे यांच्याकडे दिली आहे. त्यांच्या दिमतीला अमोल कोल्हे देखील असणार आहेत.