• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

रोशन भुतडा यांचं शतकीय रक्तदान.. शतकवीर दाता

by Yes News Marathi
December 22, 2025
in इतर घडामोडी
0
रोशन भुतडा यांचं शतकीय रक्तदान.. शतकवीर दाता
0
SHARES
8
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : भवानी पेठ येथील रहिवासी रोशन जमनादास भुतडा यांनी शतकीय रक्तदान करून आपल्या नावाने शतकवीर रक्तदाता चा किताब मिळविला. ते गेल्या 27 वर्षांपासून नियमित रक्तदान करत आले आहेत आणि इतर लोकांना सुद्धा प्रेरणा देत प्रत्येक डिसेंबर महिन्यात आपल्या पूर्वजांच्या स्मरणार्थ ते रक्तदान शिबिर करून समाजसेवा करीत आले आहेत या शतकीय रक्तदान निमित्त इंडियन रेडक्रॉस सोसायटी सोलापूर सेंटर चे चेअरमन डॉ. राजीव प्रधान आणि खजिनदार खुशाल देढिया यांच्या हस्ते मानपत्र व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आले. या कार्यक्रमास जमनादास भुतडा, चंद्रकला भुतडा, घनश्याम भुतडा, नवनीत भुतडा, सीमा भुतडा,गिरीश भुतडा,दर्शन भुतडा,सुमित भुतडा व इतर व्यापारी वर्ग आणि समाज बांधव उपस्थित होते. रविवारी आयोजित रक्तदान शिबिरात एकूण 157 रक्त संकलन करण्यात आले. सोलापुरात सर्वाधिक शतकवीर रक्तदाते असल्याचे डॉ. प्रधान यांनी विशेष उलेख केला

Previous Post

पालकमंत्र्यांना नडला अतिआत्मविश्वास, मनपासाठी रणनीती बदलावी लागणार..!

Next Post

सोलापूर भव्य 55 वे राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन

Next Post
सोलापूर भव्य 55 वे राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन

सोलापूर भव्य 55 वे राज्यस्तरीय कृषी, औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शन

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In