• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरची लेक ठरली ‘गोल्डन गर्ल’

Yes News Marathi by Yes News Marathi
December 19, 2025
in इतर घडामोडी
0
राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरची लेक ठरली ‘गोल्डन गर्ल’
0
SHARES
1
VIEWS

दिल्ली – दि. 12 ते 17 डिसेंबर दरम्यान दिल्ली येथील डॉ. शामाप्रसाद मुखर्जी स्विमिंग पुल कॉम्पलेक्स येथे संपन्न झालेल्या 69 व्या नेशनल स्कूल गेम्स ‍स्विमिंग ॲण्ड डायव्हिंग या राष्ट्रीय स्पर्धेत, सोलापूरच्या श्रावणी प्रताप सूर्यवंशी हीने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व कराताना डायविंग या क्रीडा प्रकारात 19 वर्ष वयोगटात खेळताना तीन सुवर्ण पदकासह हॅट्रीक साधली आहे.

श्रावणी ही देगांव येथील स्व्‍. सौ. मिनाताई माँसाहेब ठाकरे क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय ची विद्यार्थिनी आहे. या स्पर्धेत श्रावणी ने महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले असून, दि.13 डिसेंबर रोजी डायव्हींग मधील 3 मी. स्प्रिंग बोर्ड मध्ये खेळताना 273.95 गुणासह श्रावणीने गोल्ड मेडल पटकावले., तर दि.15 डिसेंबर रोजी झालेल्या हायबोर्ड मध्ये खेळताना 271.00 गुणासह दुस-या सुवर्ण पदकावर नांव कोरले. याच क्रीडा प्रकारातील 1 मीटर स्प्रीग बोर्ड ची स्पर्धा दि.16 डिसेंबर रोजी पार पाडली असून, यामध्ये श्रावणी ही 245.10 गुणासह तिस-या सुवर्ण पदकाची मानकरी ठरली.

या स्विमिंग व डायव्हींग राष्ट्रीय स्पर्धेत देशातील महाराष्ट्र, तमिळनाडू, मध्यप्रदेश, कर्नाटक, पश्चिम बंगाल, केरळ, तेलंगणा, मणिपूर, गुजरात, गोवा, आसाम, हरियाणा, राजस्थान, छत्तीसगड, उत्तरप्रदेश्, दिल्ली, पंजाब या राज्यातील व केव्हीएस, सीआयएससीइ, आयबीएसएसओ, विद्या भारती, च्या मुलीनी सहभाग नोंदविला. या स्पर्धेत सोलापूरच्या एकटया श्रीवणी सुर्यवंशी ने 3 गोल्ड मेडल मिळवत हॅट्रीक साधत मोलाचा वाटा उचलला.

श्रावणीने आजवर डायव्हींग क्रीडा प्रकारामध्ये शालेय आणि फेडरेशन च्या वतीने घेतल्या गेलेल्या स्पर्धेत –

राज्य पातळीवर २५ गोल्ड, 6 सिल्वर, 1 बाँझ‍
राष्ट्रीय पातळीवर 20 गोल्ड, 5 सिल्वर, 2 बाँझ,
आतंरराष्ट्रीय २ गोल्ड, 4 सिल्वर, 2 बाँझ

एकूण – 47 गोल्ड , 15 सिल्वर, 5 ब्राँझ

याप्रमाणे तिने एकूण 67 पदके वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षात आपल्या नावांवर केली आहेत. यासाठी तिला, तिचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कोच श्रीकांत शेटे सरांचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे

या कामगिरीसाठी, दि. 17 डिसेंबर रोजी, दिल्ली येथील संसंद भवन आवारात, सोलापूर च्या विदयमान खासदार प्रणितीताई शिंदे यांनी श्रावणी चा सत्कार करुन तिचे कौतुक केले आहे व तिचे पुढील कारकीदीसाठी श्भेच्छा दिल्या आहेत. तसेच स्व.सौ.मीनाताई ठाकरे (माँसाहेब) क्रिडा व शिक्षण प्रसारक मंडळ संचलित कला व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय देगांव, तालुका उत्तर सोलापूर संस्थेचे अध्यक्ष दत्तात्रय वानकर, विश्वस्त विठ्ठल वानकर, प्राचार्य खांडेकर आर वी क्रीडाशिक्षक श्री बेलुरे तसेच सर्व शिक्षकवृंद व कर्मचारीवृंद यांनी श्रावणीचे अभिनंदन करून हे यश अभिमानास्पद असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

Previous Post

निवडणूक काळात कडक नियम…पोलिस आयुक्तांचा आदेश

Next Post

भावी नगरसेवकांनो, वाचा पोलीस आयुक्तांचा ‘हा’ आदेश…!

Related Posts

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक
इतर घडामोडी

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!
इतर घडामोडी

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा
इतर घडामोडी

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!
इतर घडामोडी

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026
पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!
इतर घडामोडी

पुणे जिल्ह्याचा दुहेरी डंका ! पुणे जिल्हा परिषद राज्यात दुसरी तर पुरंदर तालुक्यातील आडाचीवाडी राज्यात प्रथम..!

October 12, 2026
राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन
इतर घडामोडी

राज्यातील ग्रामीण भागाला खरी आधाराची गरज ! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा प्रतिपादन

October 12, 2026
Next Post
भावी नगरसेवकांनो, वाचा पोलीस आयुक्तांचा ‘हा’ आदेश…!

भावी नगरसेवकांनो, वाचा पोलीस आयुक्तांचा 'हा' आदेश…!

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026