• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

निवडणूक काळात कडक नियम…पोलिस आयुक्तांचा आदेश

by Yes News Marathi
December 19, 2025
in इतर घडामोडी
0
निवडणूक काळात कडक नियम…पोलिस आयुक्तांचा आदेश
0
SHARES
80
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर महापालिकेच्या निवडणूक प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर, पोलिस आयुक्तालयाने महत्त्वाचा आदेश जारी केला आहे.निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या कार्यालय परिसरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

सोलापूर महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया२३ डिसेंबर २०२४ ते ०३ जानेवारी २०२५ या कालावधीत होणार आहे.
या काळात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ च्या कलम १६३ अंतर्गतनिवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारापासून १०० मीटर परिसरात जमावबंदी लागू राहणार आहे.

काय असतील निर्बंध?
🔹 उमेदवारी अर्ज दाखल करताना उमेदवारासोबत तीनपेक्षा अधिक वाहने आणण्यास बंदी
🔹 वाहने केवळ निश्चित पार्किंग ठिकाणीच उभी करावी लागणार
🔹 अर्ज दाखल करताना उमेदवार आणि दोन सूचकांनाच कक्षात प्रवेश
🔹 या परिसरात सभा, मिरवणूक, घोषणा, ढोल-ताशे, लाऊडस्पीकर व प्रचारास बंदी

पोलिस प्रशासनाची भूमिका :
पोलिस आयुक्त एम. राजकुमार यांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी हा आदेश जारी केला आहे.

कालावधी :
हा आदेश
२३ डिसेंबर २०२४ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून
०३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे.

इशारा :
या आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशाराही देण्यात आला आहे.

निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी, यासाठी राजकीय पक्ष, उमेदवार आणि नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

Previous Post

आ. सुभाष देशमुखांच्या नाकावर टिच्चून दिलीप मानेंना भाजप प्रवेश

Next Post

राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरची लेक ठरली ‘गोल्डन गर्ल’

Next Post
राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरची लेक ठरली ‘गोल्डन गर्ल’

राष्ट्रीय स्पर्धेत सोलापूरची लेक ठरली ‘गोल्डन गर्ल’

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In