• मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
Tuesday, May 5, 2026
  • Login
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज
No Result
View All Result
No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिकचे पोलीस मुंबईला रवाना..

by Yes News Marathi
December 18, 2025
in इतर घडामोडी
0
कोकाटेंच्या अटकेसाठी नाशिकचे पोलीस मुंबईला रवाना..
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

मंत्री माणिकराव कोकाटे यांनी आपल्या पदाचा राजीनामा पक्षप्रमुख अजित पवार यांच्याकडे सोपवला असून नाशिकचे पोलीस मंत्री माणिकराव कोकाटे यांना अटक करण्यासाठी मुंबईकडे रवाना झाले आहेत.कोकाटे यांच्या अटकेसाठी विधिमंडळाच्या परवानगीची गरज नाही. कायदेशीर अडचण नाही. विधिमंडळाला अटके संदर्भात माहिती देण्यात येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. कोणत्याही क्षणी त्यांना अटक केली जाऊ शकते. दरम्यान मंत्री कोकाटे यांच्यावर लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Previous Post

उद्या वेळा अमावस्या; मंडईत भजी साठी भाजींची बक्कळ खरेदी..

Next Post

आ. सुभाष देशमुखांच्या नाकावर टिच्चून दिलीप मानेंना भाजप प्रवेश

Next Post
आ. सुभाष देशमुखांच्या नाकावर टिच्चून दिलीप मानेंना भाजप प्रवेश

आ. सुभाष देशमुखांच्या नाकावर टिच्चून दिलीप मानेंना भाजप प्रवेश

पत्ता:

© YES News Marathi ()

 अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र

 

Development And Support By DK Technos

No Result
View All Result
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • YouTube व्हिडीओ
  • फोटो फिचर
  • लाईफ स्टाईल
  • इन्फो न्यूज

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In