• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

ऊसाला तीन हजार रुपये दर घेण्यास शेतकरी संघटनेला अपयश

Yes News Marathi by Yes News Marathi
December 17, 2025
in मुख्य बातमी
0
ऊसाला तीन हजार रुपये दर घेण्यास शेतकरी संघटनेला अपयश
0
SHARES
2
VIEWS

शेतकऱ्यांच्या उसाला प्रति टन 3000 रुपये भाव द्यावा या आग्रही मागणीसाठी गेल्या चार दिवसापासून उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबीदारफळ च्या लोकमंगल कारखाना स्थळावर सुरू असलेले आंदोलन हा अखेर मागे घेण्यात आले. प्रति टन तीन हजार रुपये भाव दिल्याशिवाय माघार नाही, अशी ठाम भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटना, जनहित शेतकरी संघटना आणि छावा संघटनेने घेतली होती. त्यामुळे रविवारपासून गव्हाणी मध्ये बसून आंदोलन करत लोकमंगल कारखान्याचे गाळप शेतकऱ्यांनी बंद काढले होते. या आंदोलनासाठी बीबीदारफळसह परिसरातील शेतकऱ्यांनी उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला होता. कारखान्याचे संचालक सतीश देशमुख यांनी इतर कारखान्यापेक्षा दोनशे रुपये कमीच भाव देणार परंतु पेमेंट वेळेवर करीन अशी ठाम भूमिका घेतली होती. मात्र शेतकरी संघटना याला तयार नव्हत्या. शेतकऱ्यांच्या उसाचे नुकसान होऊ नये ही भूमिका घेऊन आज शेतकरी संघटनांनी माघार घेतली आणि तोडगा न निघाल्याने 2800 रुपयांचा दर मान्य केला. लोकमंगल साखर कारखान्याच्या दरावर इतर कारखान्याचे दर अवलंबून होते मात्र लोकमंगलची कोंडी फुटल्यामुळे इतर कारखानदारांना दिलासा मिळाला आहे. स्वाभिमानी संघटनेचे विजय रणदिवे, तालुका अध्यक्ष विजय साठे, जनहित संघटनेचे प्रभाकर देशमुख, छावा संघटनेचे अमूल पाटील यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले होते. तीन हजार रुपयांचा दर जाहीर न झाल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र नाराजीचा सूर आहे.

Previous Post

श्रीमंतयोगी युवक प्रतिष्ठानच्या चित्रकला स्पर्धेस उत्स्फूर्त प्रतिसाद…

Next Post

जकराया शुगरकडून ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर जाहीर

Related Posts

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!
मुख्य बातमी

कानठाळ्या बसणाऱ्या मिरवणुका कधी बंद होणार ? पुणेकरांची पोलीस आयुक्तांविरोधात याचिका…!

August 29, 2026
गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य
मुख्य बातमी

गुणवत्तापूर्ण शिक्षण, विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शाळांच्या भौतिक सुविधांना प्राधान्य

August 28, 2026
शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !
मुख्य बातमी

शेतातून चक्क ४० टन ऊस गेला चोरीला !

August 28, 2026
सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!
मुख्य बातमी

सोलापूर ZP च्या 10 कोटी रुपयांच्या औषध खरेदीची होणार चौकशी…!

August 27, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!
मुख्य बातमी

पुढाऱ्यांच्या संस्थांनी पळवला निधी,जिल्ह्यात क्रीडा कार्यालयाकडून 45 कोटींचा खर्च…!

August 26, 2026
Next Post
जकराया शुगरकडून ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर जाहीर

जकराया शुगरकडून ऊसाला प्रतिटन ३ हजार रुपये दर जाहीर

ताज्या बातम्या

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

विडी कामगारांना योग्य किमान वेतन मिळावे, उद्योगही बंद पडू नये; तातडीने संयुक्त बैठक घेऊन समन्वयाने तोडगा काढा — खा. प्रणिती शिंदे

August 29, 2026
‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

‘एकता महिला मंच’चा सामाजिक बांधिलकी जपणारा स्तुत्य उपक्रम…

August 29, 2026
छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

छैर मला छैय … चा जयघोष करत सोलापुरातून तोगटवीर क्षत्रिय समाजाने काढल्या शनिवारी पहाटे ज्योतीच्या मिरवणुका

August 29, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026